"विकिपीडिया:सद्य घटना/फेब्रुवारी २००८" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
|चित्र_रूंदी =
|चित्र_शिर्षक =
|बातमी मजकूर =इथे [[महाराष्ट्र दिनचदिन]]च साजरा व्हायला हवा, या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेल्या इशार्‍याला पालिकेतील विरोधी पक्षनेते राजहंस सिंह यांनी 'हिंदी ही राष्ट्रभाषा असल्याने पालिकेच्या कामकाजात हिंदीचा वापर झाला पाहिजे', अशी मागणी करत काटशह देण्याचा प्रयत्न केला आहे.
 
सभागृहाच्या बैठकीत या सूचनेचा विचार व्हावा, अशी विनंती त्यांनी प्रशासनाला केली आहे. या सूचनेवर अंतिम निर्णय होत नाही, तोपर्यंत प्रत्येक महिन्यात भरणार्‍या सभागृहाच्या बैठकीच्या कार्यक्रमपत्रिकेवर ही सूचना असावी, असेही त्यांनी सांगितले.
२,६५८

संपादने