"विकिपीडिया:सद्य घटना/फेब्रुवारी २००८" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ ६०:
|चित्र_रूंदी =
|चित्र_शिर्षक =
|बातमी मजकूर =[[कुर्ला|कुर्ल्याचे]] [[लोकमान्य टिळक टमिर्नसटर्मिनस]]... दुपारची वेळ... पोलिसांचा कडक बंदाबस्त... नातेवाईकांची गर्दी... 'अब बाहर माहौल कैसा है, यहाँपर कुछ गडबड तो नहीं होगी ना'... अशा चचेर्तच पटना एक्स्प्रेसचे टमिर्नसमध्ये आगमन झाले. पण, स्टेशनवर न रेंगाळता प्रत्येकजण मिळेल ती रिक्षा पकडून सटकत होता.
 
रविवारी मुंबईतील उत्तर भारतीयांच्या विरोधात मनसेने केलेल्या आंदोलनाची माहिती अनेकांच्या वाजणार्‍या मोबाइलवरुन ट्रेनमध्ये पोहोचली होती. 'हम बम्बई नहीं आई तो कहाँ जाई...', मुंबईत पहिल्यांदाच पाय ठेवत असलेल्या अनेकांच्या तोंडून उमटणारी हीच प्रतिक्रिया उमटत होती. ..
ओळ ८०:
}}
|}
 
 
==दि. ०५.०२.२००८==