"ऑगस्टस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎ऑगस्टस: टंकनदोष सुधरविला, व्याकरण सुधरविले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
छो शुद्धलेखन सदस्य:Usernamekiran/typos व तांत्रिक बदल
ओळ ३७:
|}}
 
'''ऑगस्टस''' (पूर्ण नाव - '''गेइअस ज्युलिअस सीझर ओक्टेवियन डिवी फिलीअस ऑगस्टस''') ([[लॅटिन भाषा|लॅटिन]] : Imperator Caesar Divi F. Augustus)</br /> (जन्म - [[२३ सप्टेंबर]], [[इ.स.पू. ६३]], [[रोम]] मृत्यू - [[१९ ऑगस्ट]], [[इ.स. १४]], नोला) ऑगस्टस हा [[रोमन साम्राज्याचा]] पहिला सम्राट होता.
 
== पार्श्वभूमी ==
ओळ ४३:
 
== कामगिरी ==
ऑगस्टस सत्तेवर आला त्यावेळी अंतर्गत गृहयुद्धामुळे रोमन साम्राज्यात असलेल्या प्रांतांची संख्या ५० वरून २८ वर आली होती. [[डॅन्यूब नदी|डॅन्यूब]] आणि [[एल्ब नदी|एल्ब]] या नद्या आपल्या साम्राज्याच्या सीमा बनवण्यासाठी ऑगस्टसने इल्लीरीया, मोयेसिया, पैन्नोनिया, जर्मेनिया या प्रांतांवर आक्रमण करण्याचे आपल्या सैन्याला आदेश दिले. त्याच्या या प्रयत्नांनी त्याच्या साम्राज्याच्या सीमा उत्तरेकडे [[र्ऱ्हाइन नदी|ऱ्हाइन]] आणि डॅन्यूब नदीपर्यंत विस्तारल्या गेल्या. ऑगस्टसने [[इ.स.पू. ३१]] मध्ये ऑक्टीअमच्या लढाईत मार्क ॲंटोनी आणि [[क्लिओपात्रा]]चा पराभव करुनकरून [[इजिप्त]]वर आपला ताबा मिळवला व इजिप्तला रोमन साम्राज्याचा एक प्रांत बनवला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत | दुवा=http://www.britishmuseum.org/explore/highlights/article_index/a/augustus_caesar,_roman_emperor.aspx | प्रकाशक=ब्रिटिश म्युझियम | भाषा=इंग्रजी | title=ऑगस्टस सीझर, रोमन एएम्परर (इस.पू. ३१ ते इ.स. १४) | ॲक्सेसदिनांक=१२ नोव्हेंबर, इ.स. २०१२}}</ref>
 
ज्युलियस सिझरने सोसिजीनीस या खगोलशास्त्रज्ञाच्या सल्ल्यानुसार ३५५ दिवसांच्या चांद कालगणनेचे रूपांतर ३६५ दिवसांच्या सौर कालगणनेत केले होते. त्यातीलच सेक्टीलीस महिन्याला [[इ.स.पू. ८]] मध्ये ऑगस्टसच्या महत्त्वाकांक्षेपोटी [[ऑगस्ट]] असे नाव देण्यात आले. ऑगस्टसच्याच आग्रहावरून [[फेब्रुवारी]]तला एक दिवस कमी करून ऑगस्ट महिन्याला जोडून तो ३१ दिवसांचा करण्यात आला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत | दिनांक=२९ ऑगस्ट, इ.स. २००६ | दुवा=http://maharashtratimes.indiatimes.com/articleshowarchive.cms?msid=1937281 | प्रकाशक=[[महाराष्ट्र टाईम्स]] | भाषा=मराठी | लेखक=सचिन अहिरराव | title=कालगणनेला नवा आयाम| विदा संकेतस्थळ दुवा=http://archive.is/x0gvW | विदा दिनांक=१२ ऑगस्ट २०१४ | ॲक्सेसदिनांक=१३ नोव्हेंबर, इ.स. २०१२}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत | दुवा=http://www.marathivishvakosh.in/index.php?option=com_content&view=article&id=4908%3A2010-11-15-06-28-12&catid=2&Itemid=3 | प्रकाशक=[[महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ]] | भाषा=मराठी | लेखक=अ.ना. ठाकूर | title=मराठी विश्वकोश, खंड २, "ऑगस्ट"| ॲक्सेसदिनांक=१२ नोव्हेंबर, इ.स. २०१२}}</ref>
"https://mr.wikipedia.org/wiki/ऑगस्टस" पासून हुडकले