"अभिराम भडकमकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎पुस्तके: दुवे जोडले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
छो शुद्धलेखन सदस्य:Usernamekiran/typos व तांत्रिक बदल
ओळ २:
{{माहितीचौकट अभिनेता
| पार्श्वभूमी_रंग =
| नाव = {{PAGENAME}}अभिराम भडकमकर
| चित्र =
| चित्र_रुंदी =
| चित्र_शीर्षक = {{PAGENAME}}अभिराम भडकमकर
| पूर्ण_नाव = {{PAGENAME}}अभिराम भडकमकर
| जन्म_दिनांक =
| जन्म_स्थान =
ओळ २९:
}}
 
'''अभिराम भडकमकर''' (जन्म : ७ जानेवारी, इ.स. १९६५) हे एक मराठी-हिंदी नाटककार, पटकथालेखक, अभिनेते आणि चित्र-नाट्य दिग्दर्शक आहेत. ते कॉमर्सचे पदवीधर असून त्यांनी पत्रकारिता आणि संदेश आदान-प्रदान या विषयांत डिप्लोमा केला आहे. शिवाय त्यांच्याकडे दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून अभिनयाचा डिप्लोमा आहे. त्यांनी लिहिलेल्या अनेक नाटकांचे हिंदी, कानडी आणि गुजराथी अनुवाद झाले आहेत.
 
==अभिराम भडकमकर यांनी लिहिलेली मराठी-हिंदी नाटके==
ओळ ११७:
* सन २०१७चा संगीत नाटक अकादमी पुरस्कार
* 'असा बालगंधर्व' या कादंबरीसाठी ‘महाराष्ट्र साहित्य परिषदे’चा ह. ना. आपटे पुरस्कार (२०१२)
 
 
 
 
[[वर्ग:मराठी चित्रपट अभिनेते|भडकमकर, अभिराम]]