"अभय बंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Rocky MLLB (चर्चा)यांची आवृत्ती 1992252 परतवली.; this is not a reliable source for an encyclopedia
खूणपताका: उलटविले
छो शुद्धलेखन सदस्य:Usernamekiran/typos व तांत्रिक बदल
ओळ २९:
 
==उच्च शिक्षण==
त्यांनी [[नागपूर मेडिकल कॉलेज|नागपूर मेडिकल कॉलेजमधून]] एम.बी.बी.एस. ची पदवी मिळवली. यात त्यांना तीन विषयात सुवर्णपदके मिळाली. त्यानंतर भारतातील अग्रगण्य समजल्या जाणार्‍या [[पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया]] (पी. जी. आय.) या संस्थेत त्यानी काम केले. सार्वजनिक आरोग्य या विषयाचे शिक्षण देणार्‍या संस्था शोधत ते भारतभर फिरले परंतु त्यांना तसले शिक्षण देणारी एकही संस्था सापडली नाही. नंतर त्यांनी अमेरिकेच्या [[जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठ|जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठातून]] ''मास्टर्स इन पब्लिक हेल्थ'' ही पदवी इ.स. १९८४ साली सुवर्णपदकासह मिळवली. तेथे त्यांनी [[कार्ल अर्नेस्ट टेलर|कार्ल टेलर]] यांच्याकडून सार्वजनिक आरोग्याचे धडे घेतले. यामध्ये ते ९९ टक्के गुणांसह प्रथम आले. ते या संस्थेमध्ये संचालकही होऊ शकले असते. त्यांना अत्याधुनिक रुग्णालयात किंवा रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये काम करण्याच्या संधी चालून आल्या होत्या. पण त्यांनी शहरी, श्रीमंती आणि आरामशीर जीवनशैली नाकारली आणि [[गडचिरोली जिल्हा|गडचिरोली]]सारख्या दुर्लक्षित भागाला आपले कार्यक्षेत्र म्हणून निवडले.
 
== वैयक्तिक आयुष्य ==
ओळ ४३:
४. '''सिकल सेल अनिमियावरील संशोधन'''
[[File:Dr. Abhay and Rani Bang 4.jpg|thumb|250px|right|अभय आणि राणी बंग त्यांचा धाकटा मुलगा अमृत याच्यासोबत]]
५. [[इ.स. १९८८]] साली त्यांनी 'सर्च' नावाची बिगर सरकारी संघटना ५८ गावातील ४८,००० लोकसंख्येसाठी स्थापन केली व आदिवासींना वैद्यकीय सेवा पुरवण्याचे काम सुरू केले. आदिवासींना आरोग्यसेवा देण्याकरिता त्यांनी अशिक्षित स्त्रियांनाच आरोग्यसेवेचे किमान प्रशिक्षण दिले. दाई आणि आरोग्यदूत यांच्यामार्फत स्त्रियांना उपचार देण्याचा प्रकल्प ’सर्च’ मध्ये सुरुवातीपासूनसुरूवातीपासून राबवण्यात येत आहे. डॉ. अभय बंग त्यांचे ग्रामीण सेवा आणि संशोधनाचे कार्य या ''सोसायटी फॉर एज्युकेशन ॲक्शन ॲन्ड रिसर्च इन कम्युनिटी हेल्थ'' ( (सर्च) नावाच्या संस्थेमार्फतच करतात. ’सर्च ने जगाला न्युमोनिया हे बालमृत्यूचे सर्वात मोठे कारण आहे हे दाखवून दिले.
 
[[File:Dr. Abhay and Rani Bang 5.JPG|left|250px|thumb|डॉ. अभय आणि राणी बंग ]]
 
== संशोधन ==
ओळ ५१:
 
== ब्रेथ काउंटर ==
अभय बंग यांनी ब्रेथ काउंटर नावाच्या उपकरणाचा शोध लावला आहे आणि [[द लॅन्सेट |लॅन्सेट]]मध्ये त्यावर एक पेपर प्रसिद्ध केला आहे. यामुळे १२ च्या पुढे मोजू न शिकणार्‍या ग्रामीण स्त्रिया देखील न्युमोनियाचे यशस्वी निदान आणि त्यामुळे उपचार करू शकतात. नवजात बालकाच्या श्वासांची वारंवारता या उपकरणाच्या साहाय्याने बालक धोकादायक अवस्थेत आहे का हे शोधता येते.
 
==कोवळी पानगळ==
ओळ ७४:
==संदर्भ==
* ''शोध आरोग्याचा - 'कार्यरत''' (पुस्तक), १९९७ मॅजेस्टिक प्रकाशन - लेखक - [[अनिल अवचट]]
* '''माझा साक्षात्कारी हृदयरोग'' (पुस्तक), राजहंस प्रकाशन, जानेवारी २००२ - लेखक - [[अभय बंग]]
* ''खरेखुरे'' (लेखसंग्रह), [[युनिक फीचर्स]], २००६, संपादक [[सुहास कुलकर्णी]], ' डॉ. अभय - डॉ. राणी बंग', लेखक [[श्रुती पानसे]], पाने ११ ते १९
 
ओळ ९५:
*[http://nirman.mkcl.org/Downloads/Articles/2/Letter_to_CM_Against_Alcohol.pdf मुख्यमंत्र्यांना दारूविरोधात पत्र]
*[http://nirman.mkcl.org/Downloads/Articles/3/Dhayapasoon%20Darula%20Virodh_Dr%20Abhay%20Bang.pdf धान्यापासून दारू - शेतकर्‍याच्या विकासाचा भ्रम आणि विकासाची मृत्युघंटा]
 
 
{{DEFAULTSORT:बंग,अभय}}
"https://mr.wikipedia.org/wiki/अभय_बंग" पासून हुडकले