"सुधीर फडके" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो 43.241.135.71 (चर्चा) यांनी केलेले बदल संतोष गोरे यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
खूणपताका: उलटविले मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
नवीन भर घातली
ओळ ३५:
| तळटिपा =
}}
'''रामचंद्र विनायक फडके''' उर्फ '''सुधीर फडके''' ([[जुलै २५]], [[इ.स. १९१९|१९१९]] − [[जुलै २९]], [[इ.स. २००२|२००२]]) हे [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] संगीतकार व गायक होते. त्यांना त्यांचे चाहते ''बाबूजी'' या नावानेनावानेदेखील ओळखतातत्यांना ओळखले जाते.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=pM0SaqJs7noC&pg=PT120|title=Eternal Happiness: Wisdom Gained as a Volunteer Surgeon|last=M.D|first=Gangadhar Maddiwar|date=2011-01-25|publisher=Xlibris Corporation|isbn=978-1-4568-3583-5|language=en}}</ref> त्यांनी जवळपास ५० वर्षे [[मराठी चित्रपटसृष्टी|मराठी चित्रपटसृष्टीवर]] राज्य केले. तसेच मराठी सुगम संगीतावरील त्यांचे प्रभुत्व वादातीतवादातीतआहे. फडके यांनी मराठी व्यतिरिक्त अनेक [[हिंदी चित्रपटसृष्टी|हिंदी चित्रपटांमध्येही]] गाणी गायली आणि संगीतबद्ध आहेकेली.
 
==जीवन==