"जेम्स हॅडली चेस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छो शुद्धलेखन सदस्य:Usernamekiran/typos व तांत्रिक बदल
ओळ २:
 
==संक्षिप्त चरित्र==
चेस चा जन्म [[डिसेंबर २४]] [[इ.स. १९०६|१९०६]] रोजी लंडन येथे झाला. चेसचे वडील ब्रिटिश हिंदुस्थानातील सैन्यात कर्नल होते. चेसचे शिक्षण, किंग्ज स्कूल, रोचेस्टर येथे व [[कोलकाता|कलकत्त्याला]] झाले. वयाच्या १८ व्या वर्षी त्याने घर सोडले. नंतर त्याने विविध स्वरूपाची कामे केली. कधी पुस्तकाच्या दुकानातला एजंट म्हणून तर कधी बाल विश्वकोशाचा विक्रेता म्हणून त्याने कामे केली. लेखनाला सुरुवातसुरूवात करण्यापूर्वी तो पुस्तकांचा घाऊक विक्रेता म्हणून काम करत होता. त्याने एकूण ८० रह्स्यमय कांदबर्‍या लिहिल्या. १९३३ मध्ये चेस सिल्व्हिया रे हिच्याशी विवाहबद्ध झाला. त्याला एक मुलगा होता.
 
दुसर्‍या महायुद्धाच्या काळात, चेस इंग्लंडच्या रॉयल एअर फोर्समध्ये दाखल झाला. तेथे त्याने स्क्वाड्र्न लीडर या पदापर्यंत मजल मारली. एअरफोर्स मध्ये जेम्स चेस, डेव्हिड लॅन्ग्डॉनसमवेत रॉयल एअर फोर्सच्या जर्नलचे संपादन करत असे. त्या जर्नलमधील अनेक गोष्टी पुढे "स्लिप्सस्ट्रीम" या पुस्तकात समाविष्ट झाल्या.
ओळ ९:
 
==जेम्स हॅडली चेसचे लेखन==
१९२९ ची जागतिक महामंदी, गॅंगस्टर संस्कृती इत्यादीचे सूक्ष्म निरीक्षण यांचा व जेम्स एम. केनची "द पोस्टमन ऑलवेज रिंग्ज ट्वाईस " या कादंबरीचा जेम्स चेसवर परिणाम झाला व त्याने रहस्यात्मक लिखाण करण्याचे ठरवले. चेसने अमेरिकन गॅंगस्टर मा बार्कर व तिच्या मुलांविष्यी वाचले होते; ती माहिती, नकाशे व बोलीभाषेतील शब्द घेऊन त्याने सहा आठवड्यात " नो ऑर्किड्स फॉर मिस ब्लॅंडिश" ही कादंबरी लिहिली(१९३९). ह्या कादंबरीला वाखाणण्याजोगी लोकप्रियता तर मिळालीच शिवाय ती त्या दशकाची सर्वात जास्त विकली गेलेली कादंबरी ठरली. तिच्यावर आधारलेले एक नाटक लंडनच्या वेस्ट एंड नाट्यगृहात १९४८ साली सादर झाले. चेसच्या कथानकावर १९७१ साली रॉबर्ट आल्ड्रिच याने "द ग्रिसम गॅंग"(The Grissom Gang) या नावाने चित्रपट काढला.
 
महायुद्धानंतर जेम्स चेसने गुन्हेगारी वळणाच्या इतर कथांपेक्षा वेगळी अशी एक लघुकथा लिहिली. तिचे नाव होते " द मिरर इन रूम २२". ही कथा घडते एका जुन्या घरात. त्या घरात एका स्क्वाड्रनचे काही अधिकारी रहात असतात. त्या घराच्या मालकाने आत्मह्त्त्या केलेली आढळून येते व त्याच खोलीत दोन माणसांची गळा चिरून हत्या झालेली असते व त्या प्रत्येकाच्या हातात रेझर असतो. स्क्वाड्रनच्या विंग कमांडरचे म्हणणे असते की तो आरश्यासमोर उभा राहून दाढी करत असताना त्याला आरश्यात एक वेगळाच चेहरा दिसला. त्या चेहर्‍याने विंग कमांडरच्या गळ्यावर रेझर फिरवला. पण विंग कमांडर वापरत असलेला रेझर नवीन पद्धतीचा असल्यामुळेच तो बचावतो. ही कथा चेसने त्याच्या खर्‍या नावाने (रेने ब्रॅबेझोन रेमंड ) १९४६ साली "स्लिप्सस्ट्रीम"मध्ये प्रकाशित केली.
 
नकाशे, विश्वकोश, अमेरिकन बोलीभाषेचा शब्द्कोश व अमेरिकन अंडरवर्ल्डवरील संदर्भग्रंथ यांच्या साहाय्याने चेसने आपल्या बहुतेक कादंबर्‍या लिहिल्या. मायामी व न्यू ऑर्लिन्समधील थोडा काळ वगळता चेस कधीही अमेरिकेत राहिला नव्हता; परंतु त्याच्या बहुतेक कादंबर्‍यांतील प्रसंग अमेरिकेत घडतात. १९४३ मध्ये गुन्हेगारी जगताविषयी लिहिणार्‍या रेमंड चॅंडलरने चेसने त्याच्या लिखाणातील मजकूर जसाच्या तसा उचलल्याचा यश़स्वी दावा केला. त्याबद्द्ल चेसला "द बुकसेलर" मध्ये जाहीर माफी मागावी लागली.
ओळ ४४:
1949 - You're Lonely When You're Dead
1949 - The Paw In The Bottle
1949 - You Never Know With Women
 
----
ओळ ७८:
1958 - The Case Of The Strangled Starlet
1959 - Shock Treatment
1959 - The World In My Pocket (filmed in 1961)
 
----
ओळ १००:
1968 - Believed Violent (filmed in 1990)
1969 - The Whiff Of Money
1969 - The Vulture Is A Patient Bird
 
----