"घुघुतिया (कुमाऊँ सण)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
भर आणि दुवा
संदर्भ जोडला
ओळ १:
घुघुतिया किंवा घुघुती हा [[भारत]] देशाच्या [[कुमाऊं प्रांत|कुमाऊँ]] प्रदेशात साजरा होणारा [[उत्तरायण|उत्तरायणा]]शी संबंधित सण आहे. गढवाल येथे यालाच खिचडी संक्रांती असे म्हंटले जाते.
==स्वरूप==
सणाच्या आदल्या दिवशी कणीक आणि [[गूळ]] यांच्या मिश्रणापासून वेगवेगळे आकार देऊन पदार्थ केला जातो. याला घुघुत असे म्हणतात. सणाच्या दिवशी आपल्या दिवंगत पूर्वजांना ते मिळावेत यासाठी लहान मुले हा पदार्थ कावळ्यांना खायला घालतात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://myuttarakhand.in/festivals/ghughuti-ghughutiya-or-uttrayani-festival-of-kumaon/|title=घुघूतिया का त्यौहार|url-status=live}}</ref>
 
[[वर्ग:उत्तरायणातील सण आणि उत्सव]]