"फातिमा शेख" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
छो शुद्धलेखन, replaced: सुरु → सुरू using AWB
ओळ ५:
फातिमा शेख या मियां उस्मान शेख यांच्या बहीण होत्या, ज्यांच्या घरी ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले यांनी वास्तव्य केले होते. त्या आधुनिक भारतातील पहिल्या मुस्लिम महिला शिक्षिकांपैकी एक असून त्यांनी फुले यांच्या शाळेत [[दलित]] मुलांना शिक्षण देण्यास सुरुवात केली. फातिमा शेख यांच्यासह ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले यांनी दलित समाजात शिक्षणाचा प्रसार करण्याची जबाबदारी घेतली.
 
अमेरिकन मिशनरी सिंथिया फरारकडून चालवल्या जाणार्‍या शिक्षक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश घेतल्यानंतर त्यांची भेट सावित्रीबाई फुलेंशी झाली.<ref name="books.google.com">{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=03SmDwAAQBAJ&newbks=0&printsec=frontcover&pg=PA276&dq=Savitribai+fatima+sheikh&hl=en|title=Empire, Civil Society, and the Beginnings of Colonial Education in India|date=2019-05-23|publisher=Cambridge University Press|isbn=978-1-108-65626-9|language=en}}</ref> फुलेंनी स्थापन केलेल्या पाचही शाळांमध्ये त्यांनी शिकवले. तसेच त्यांनी सर्व धर्म आणि जातीच्या मुलांना शिकवले. १८५१ मध्ये मुंबईत दोन शाळांच्या स्थापनेत शेख यांनी भाग घेतला.<ref>{{स्रोत पुस्तक|urlname=https://"books.google.com"/books?id=03SmDwAAQBAJ&newbks=0&printsec=frontcover&pg=PA276&dq=Savitribai+fatima+sheikh&hl=en|title=Empire, Civil Society, and the Beginnings of Colonial Education in India|date=2019-05-23|publisher=Cambridge University Press|isbn=978-1-108-65626-9|language=en}}</ref>
 
९ जानेवारी २०२२ रोजी, [[गूगल|गुगलने]] फातिमा यांना त्यांच्या १९१ व्या जयंतीनिमित्त [[गूगल डूडल|डूडलद्वारे]] सन्मानित केले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.google.com/doodles/fatima-sheikhs-191st-birthday|title=Fatima Sheikh's 191st Birthday|website=www.google.com|language=en|access-date=2022-01-09}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://newsd.in/google-honours-educator-social-reformer-fatima-sheikh-with-a-doodle/|title=Google honours educator, social reformer Fatima Sheikh with a doodle|website=Newsd.in|language=en|access-date=2022-01-09}}</ref>
ओळ १३:
 
== कार्य ==
अमेरिकन शिक्षक प्रशिक्षण संस्थेत त्यांची भेट सावित्रीबाई फुलेंशी झाली. १८४८ साली पुण्यात महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींची शाळा सुरू केली. या शाळेत फातिमा शेख शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. ही शाळा सुरुसुरू केल्यानंतर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना घर सोडावं लागलं होतं, त्यावेळी त्यांनी शेखच्या घरी वास्तव्य केले. फातिमा शेख यांनी सावित्रीबाई फुले यांच्या सहकार्यानं शिक्षणाच्या कामाला सुरुवात केली. त्यांनी सर्व धर्म आणि जातीच्या मुलांना शिकवले.
 
शेख यांनी आयुष्यभर [[समता|समतेसाठी]] काम केलं. त्यांनी दारोदार जाऊन शिक्षणाचं महत्त्व पटवून देण्याचं काम केलं. फातिमा शेख यांनाही सावित्रीबाई फुले यांच्या प्रमाणे त्याकाळातील लोकांकडून त्रास झाला.
 
शेख यांनी [[सत्यशोधक समाज|सत्यशोधक समाजाच्या]] कामात देखील सहभागी होत्या.
 
== इतर माहिती ==
१० ऑक्टोबर १८५६ रोजी सावित्रीबाई फुले यांनी महात्मा फुले यांना लिहलेल्या पत्रामध्ये फातिमा शेख यांचा उल्लेख केला होता. सावित्रीबाई यांनी स्वत:च्या तब्येतीविषयी ते पत्र लिहिले होते. पत्रात सावित्रीबाई फुले म्हणतात, "फातिमाला त्रास पडत असेल पण ती कुरकूर करणार नाही."<ref name=":0" />
 
== सन्मान ==
 
* २०१४ [[भारत सरकार|भारत सरकारने]] फातिमा शेख यांच्यांवरील धडा आणि छायाचित्र [[उर्दू]] पुस्तकांमध्ये समाविष्ट केला होता.
* ९ जानेवारी २०२२ रोजी, [[गूगल|गुगलने]] फातिमा यांना त्यांच्या १९१ व्या जयंतीनिमित्त [[गूगल डूडल|डूडलद्वारे]] सन्मानित केले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.hindustantimes.com/india-news/google-doodle-celebrates-educator-feminist-icon-fatima-sheikh-s-191st-birthday-101641696237485.html|title=Google doodle celebrates educator, feminist icon Fatima Sheikh’s 191st birthday|date=2022-01-09|website=Hindustan Times|language=en|access-date=2022-01-09}}</ref>
 
== बाह्य दुवे ==