"महादेव कोळी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
छो शुद्धलेखन, replaced: सुरु → सुरू using AWB
ओळ ३:
 
'''निजाम कालीन वऱ्हाड/बेरार प्रांतात म्हणजेच वर्तमान अमरावती महसूल विभागात सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी आदिवासी कोळी महादेव जमात ही जमात प्रामुख्याने आढळते. तसेच सह्रयाद्रीच्या पूर्व भागात मुळशी नदीपासून ते नाशिक जिल्हयातील त्र्यंबकेश्वरपर्यंत जवळपास १२० मैल प्रदेशामध्ये ही जमात वसलेली आहे, पुणे, अहमदनगर, खानदेश,सोलापूर या ठिकाणी प्रामुख्याने आढळतात. जमात उत्तर क्षेत्रात जव्हार भागातही ही जमात आढळते. कालंतराने ह्या जमातीने उदरनिर्वाहासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये  स्थानांतर केले. जव्हार चे राजे हे कोळी महादेव जमाती असून ते सुद्धा निजामांच्या देशातून आल्याचा उल्लेख आहे. (संदर्भ –IMPERIAL GAZETTEER OF INDIA VOL-XV)'''
 
 
'''कालंतराने ह्या जमातीने उदरनिर्वाहासाठी संपूर्ण महाराष्ट्र भर स्थलांतर केले यामुळे आदिवासी कोळी महादेव जमात ही संपूर्ण महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यामध्ये आढळून येते. परंतु सन १९५० पूर्वीच्या  जनगणना आयुक्तांनी खालील नियम केल्यामुळे तसेच स्वातंत्र पूर्व काळात बाहेर ठिकाणावरून आलेल्या शिक्षकांनी,कर्मचाऱ्यांनी नेमकी जातीची नोंद न करता केवळ कोळी या ( Generic Term) ने तसेच अशिक्षितपणामुळे व बोलण्याच्या किंवा हाक मारण्याच्या प्रघातामुळे कोळी आढळून येतात.'''
Line १० ⟶ ९:
 
'''''वरील नियमामुळे वरील करणामुळे महाराष्ट्रातील ९९.९९  टक्के आदिवासी कोळी महादेव जमातीच्या १९५० पूर्वीच्या नोंदी ह्या कोळी आढळून येतात. १९५०पूर्वीच्या  नोंदी ह्या Aboriginal, Aborigines  Hill  Tribes, Forest  Tribes, Primitive tribes,  Tribal animists ,People Having a tribal form of religion  या सदराखाली   घेण्यात आल्याचे दिसून येते. या सदरा खाली नोंद घेतलेले कोळी म्हणजे आदिवासी कोळी महादेव,राज कोळी,मल्हार कोळी,टोकरे कोळी,आहेत हे सिद्ध होते.'''''
 
 
'''वरील ठिकाणी असलेली कोळी महादेव जमात ही  हे पूर्वेकडील निजाम राज्यातील बालाघाट किंवा महादेव डोंगर येथूनच आलेली आहे. हे खालील संदर्भावरून सिद्ध होते-  पूर्वेकडील निजाम राज्यातील बालाघाट किंवा महादेव डोंगर म्हणजेच महादेव किंवा पचमढी   टेकडी  हे आताच्या मध्य प्रदेश मध्ये आहे-  महादेव किंवा पचमढी   टेकडी  या वरूनच कोळी महादेव या जमातीचे नाव  पडले-  (संदर्भ- The Tribes And castes of the   Central Provinces of India-1916)'''
Line १८ ⟶ १६:
'''तसेच अमरावती जिल्ह्याला आगून अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या रेल(रेलेश्वर) या गावी महादेव आणि माता पार्वतीचे थाटामाटात लग्न लावण्याची प्रथा हजारो वर्षा पासून आहे.  '''
 
'''तसेच याच भागात हजारो वर्षा पासून महादेवाच्या कावड यात्रेची प्रथा सुरुसुरू आहे. यावरून तसेच खालील ऐतिहासिक पुराव्यावरून असे सिद्ध होते कि, पूर्वेकडील निजाम राज्यातील बालाघाट किंवा महादेव डोंगर म्हणजेच वर्तमान काळातील  महादेव किंवा पंचमढी  टेकडी (आताच्या मध्य प्रदेशातील महादेव किंवा पंचमढी  हिल )- हेच आदिवासी कोळी महादेव जमातीचे परंपरागत (मूळ) वसतिस्थान  आहे.'''
 
'''References –'''
 
'''1) Transactions of the  Bombay geographical Society-  2) Ahmadnagar Gazetteer- 3)The Tribes And castes of the  Central Provinces of India-'''
Line ३९ ⟶ ३७:
 
==उपजीविका व व्यवसाय==
महादेव कोळी समाजातील लोकांचा व्यवसाय शेती व जंगलातला रान मेवा गोळा करण्याचा असतो. [[जुन्नर तालुका|जुन्नर]] तालुक्यातील आदिवासी भागात मोठ्या प्रमाणात [[हिरडा]] गोळा केला जातो. जंगलातून गोळा करून आणलेल्या वस्तू विकूनही पुरेसे पैसे मिळत नाही. जंगलातील वनोपजाचे व्यवस्थापन व वापराचे हक्क या समाजाला मिळाले तर दोहोंची समृद्धी शक्य आहे.<ref>http://www.loksatta.com/daily/20090428/opd03.htm</ref> तसेच अकोले तालुक्यातील महादेव कोळी समाज देखील रानं मेव्यावर विशिष्ट भर देतो.
 
==इतिहास महादेव कोळ्यांच्या [[शिवनेरी|शिवनेरीवर]] झालेल्या संहाराचा==
[[शिवाजी]] महाराजांच्या पुणे परिसरातील कारवाया [[आदिलशाही|आदिलशाहीला]] खुपत होत्या. [[मुघल|मोगलांना]] जरी त्या ठाऊक असल्या तरी अजून त्यांना त्याचा थेट उपसर्ग होत नव्हता. त्याच सुमाराला काही महादेव कोळी लोकांनी मोगलांविरुद्ध आघाडी उघडून जुन्नर व शिवनेरीचा ताबा घेतला. ह्यापूर्वी हा भाग निजामशाहीकडे होता. [[निजामशाही]] पडल्यानंतर सीमाभागाकडे आदिलशाहीचे व मोगलांचे थोडे दुर्लक्ष होत होते. कदाचित ह्याचा फायदा घेऊन ह्या महादेव कोळ्यांनी त्या प्रांतावर अधिकार स्थापित केला असावा. मोगलांनी ह्यावर लगेच उपाययोजना करण्यासाठी व महादेव कोळ्यांना परास्त करण्यासाठी एक भली मोठी फौज पाठवली. शिवनेरीला वेढा पडला व लवकरच महादेव कोळ्यांच्या नवख्या सैन्याने बलाढ्य मोगल सैन्यापुढे नांगी टाकली. सुमारे १५०० महादेव कोळ्यांना जेरबंद करण्यात आले. त्यांचे अतोनात हाल करून नंतर माथ्यावरच्या एका चौथऱ्यावर त्यांचा शिरच्छेद करण्यात आला. ह्या नरसंहाराची आठवण म्हणून आज त्या चौथऱ्याला महादेव कोळी चौथरा म्हणतात. नंतर त्या चौथऱ्यावर एक घुमटी बांधली गेली व त्यावर फारसीमधे दोन शिलालेखदेखील आहेत. दुर्दैवाने आज त्या महादेव कोळ्यांची किंवा त्यांच्या म्होरक्याची नावे उपलब्ध नाहीत.
 
 
{{संदर्भनोंदी }}