"मुहम्मद बिन तुघलक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
साांगली
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो →‎top: शुद्धलेखन, replaced: सुरु → सुरू using AWB
ओळ ४:
इतिहासकारानी महम्मद बिन तुघलकाला दिलेली नावे किंवा त्याचे इतर नावाने केलेले वर्णन-
 
त्याचे अनियोजित,कोणतीही पूर्वतयारी न करता घेतलेले निर्णय फसल्यामुळे व त्याच्या उतावीळपणामुळे त्याला ‘स्वप्नशील’, ‘वेडा महम्मद’ किंवा क्रूर-कृत्यांमुळे ‘रक्त पिपासू’सुद्धा म्हटले जाते.
 
मुहम्मद बिन तुघलकचे '''वर्णन व कार्य खालीलप्रमाणे-'''
ओळ १०:
* '''बुद्धिप्रामाण्यवादी'''
* '''उदार विचारांचा राज्यकर्ता'''
* '''प्रयोगशील व सुधारणावादी-'''अ-प्रशासकीय सुधारणा प्रयोगशील व सुधारणावादी शासक म्हणून मोहम्मद बिन तुगलक का चं कार्य हे काळाच्या पुढे होतं ज्या काळामध्ये चीनमध्ये चलनी नोटांचा प्रयोग सुरुसुरू झाला अशा काळात मोहम्मद बिन तुगलक याने आपल्या राज्यामध्ये चल्ली नाण्यांचा प्रयोग केला मात्र त्याची अंमलबजावणी योग्य रीतीने न झाल्यामुळे हा प्रयोग अपयशी ठरला मात्र त्याचा हा प्रयोग काळाच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचा होता वास्तविक तो दूरदृष्टी असलेला शासक होता तो वास्तव वादी होता स्वप्नाळू मुळीच नव्हता मात्र त्याच्या प्रयोगाची अंमलबजावणी योग्य रीतीने न झाल्यामुळे व शासकीय अधिकाऱ्यांचा त्याला पुरेसा पाठिंबा न मिळाल्यामुळे त्याचे काही प्रयोग यशस्वी ठरले आणि त्यामुळेच त्याला दोषी देखील दिला जातो
 
'''बुद्धिप्रामाण्यवादी''' ː- मुहंमद तुघलक स्वतःच्या जीवनात नमाज, रोजे यांचा श्रद्धापूर्वक पालनकर्ता होता, तसेच तो इतरांनी पाळावा इतका आग्रहीसुद्धा होता. एक सुशिक्षित व विद्वान शासक म्हणून त्याची ख्याती आहे.तो तत्त्वज्ञान, गणित,औषधीशास्त्र तसेच धर्म यांसारख्या विद्वत्‌शाखांचा माहीतगार होता. त्याच्या उतावीळपणामुळे त्याचे अनेक निर्णय फसले पण तो एक महत्त्वाकांक्षी शासक होता. त्याचे ग्रंथवाचन अफाट होते. बर्नीने त्याच्यावर केलेल्या टीकेनुसार कळून येते की तो आत्यंतिक बुद्धिप्रामाण्यवादी होता.बरर्नीच्या मते तो तर्काच्या व बुद्धीच्या कसोटीवर परीक्षा घेतल्याशिवाय तो कोणत्याही इस्लामी कायद्याचा कायदांचा स्वीकार करीत नसे. यामुळे त्याला बुद्धिप्रामाण्यवादी शासक म्हटले तरी वावगे ठरणार नाही. बुद्धिप्रामाण्यवादी म्हणून मोहम्मद तुगलक याचे अनेक उदाहरणे इतिहासामध्ये प्रसिद्ध आहेत त्याने अंध अनुकरणाने धर्म स्वीकारला नाही व त्याचं आचरण देखील त्या पद्धतीने केलं नाही सारासार विचार करूनच व बुद्धिप्रामाण्यवाद स्वीकारून त्याने धर्माचा स्वीकार केला वेळप्रसंगी त्याने धर्ममार्तंड प्राबल्य झुगारून दिलं
 
'''२)उदार विचारी राज्यकर्ता:-''' मुहंमद हा मोकळ्या तसेच उदार मनाचा होता हे त्याच्या प्रवृत्तीवरून कळून येते. तो हिंदू धर्मियांच्या होळीसरख्या काही सणांमध्ये सहभागी होत असल्याबाबतची माहिती आपल्याला अनेक इतिहासकारांच्या लेखनातून दिसून येते. तसेच तो कट्टर सिद्धान्तवादी नव्हता, ही बाब अनेक योग्यांसमवेत आणि राजशेखर तथा जिनप्रभा सुरीसारख्या जैन संतांशी त्याचे जे सहचर्य होते, यावरून स्पष्ट होते.त्याने गुजरातमध्ये असताना अनेक जैन मंदिरांना भेटी देऊन त्यांना अनुदान दिले होते, असे सतीशचंद्र यांच्या लेखनात नमूद केले आहे. यावरून आपण समजू शकतो की तो एक उदार विचारी राज्यकर्ता होता.
 
 
'''३)प्रयोग व सुधारणा-''' मुहंमद यास नावीन्यपूर्वक प्रयोग तसेच प्रशासनात सुधारणा करणे आवडे..प्रशासनात उत्साह आणि राज्यकारभरामध्ये एकसूत्रता आणण्याची त्याची इच्छा होती. यासाठी त्याने अनेक योजना आखल्या, पण त्यांपैकी काहींचाच परिणाम प्रशासन सुधारण्यासाठी झाला असे म्हणता येईल. मोहम्मद बिन तुगलक याने केलेले प्रयोग आणि सुधारणा ह्या व्यावहारिक आणि काळाची पावले ओळखणाऱ्या होत्या. परंतु योग्य नियोजनाचा अभाव आणि त्या योजना राबवताना घ्यावयाची खबरदारी या गोष्टींकडे दुर्लक्ष झाल्यामुळे त्या प्रत्यक्षात यशस्वी होऊ शकल्या नाहीत
Line २९ ⟶ २८:
3)मुहंमद शाहजादा व सुलतान असताना या दोन्ही पदांच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी त्याने अनेक वर्षे दक्खनमध्ये व्यतीत केले, यामुळे तो तेथील डोंगरदर्ऱ्यांशी,व आल्हाददायक हवामानाशी चांगला परिचित होता, त्यामुळे त्याला असलेले आकर्षण योग्य होते.
 
पण त्याचा हा निर्णय अयशस्वी व मनस्ताप करणारा ठरला व यासाठी त्याला अनेक टीकांना तोंड द्यावे लागले.
 
ब)'''आर्थिक व कृषी सुधारणा:-'''
Line ५९ ⟶ ५८:
२)डाॅ.ईश्वरी प्रसादानुसार तो 'मध्ययुगातील राजमुकुट धारण करणाऱ्यांमध्ये मुहंमद तुघलक हा नि:संदेह योग्य व्यक्ती होता.
 
अशाप्रकारे मुहंमद हा आपल्या चुकींच्या निर्णयांमुळे वेडा ठरला असला तरी तो एक महत्त्वाकांक्षी ,स्वप्नशील सुलतान होता.
 
<br />