"बोहाय समुद्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

आकारात कोणताही बदल नाही ,  १० महिन्यांपूर्वी
छो
→‎हायड्रोकार्बन संसाधने: शुद्धलेखन, replaced: सुरु → सुरू using AWB
छो (शुद्धलेखन using AWB)
छो (→‎हायड्रोकार्बन संसाधने: शुद्धलेखन, replaced: सुरु → सुरू using AWB)
 
== हायड्रोकार्बन संसाधने ==
बोहाय समुद्रात तेलाचे व नैसर्गिक वायूचे अनेक साठे आहेत, ज्यांचा चीनच्या समुद्री ऊर्जानिर्मितीत लक्षणीय वाटा आहे. षंगली तेलक्षेत्र हे या भागातील मुख्य ऊर्जाक्षेत्र आहे. १९६० सालापासून त्याचा उपयोग सुरुसुरू आहे. अद्यापही त्यातून दिवसाला सुमारे ५ लाख बॅरल्स इतकी निर्मिती होते, पण हे प्रमाण कमी होत आहे.<ref name="autogenerated1">[http://205.254.135.24/countries/cab.cfm?fips=CH China.]</ref> बहुतांश ऊर्जानिर्मिती चीनी कंपनया करतात (चायना नॅशनल ऑफशोअर ऑइल क़ाॅर्पोरेशन ही कंपनी मुख्यतः ह्याच प्रदेशाकरिता निर्माण केली गेली), पण कोनोकोफिलिप्स, राॅक ऑइल इ. सारख्या काही परदेशी कंपनया देखील आहेत.
 
ह्या भागात वरचेवर तेलगळती होतात असे निदर्शनास आले आहे. २०११ मध्ये दोन महिन्यांच्या कालावधीत ३ तेलगळतीचे प्रसंग झाले.<ref>[http://www.offshoreenergytoday.com/china-third-oil-spill-in-bohai-sea-in-less-than-two-months/ China: Third Oil Spill in Bohai Sea in Less than Two Months].</ref>
६५,०९६

संपादने