"ली क्वान यू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्यासंदर्भत्रुटी_काढली
छो →‎लोक कृती पक्षाची स्थापना: शुद्धलेखन, replaced: सुरु → सुरू using AWB
ओळ ४५:
 
=== लोक कृती पक्षाची स्थापना ===
१३ मे १९५४ ला राष्ट्रीय सेवा नियम कायद्याच्या विरोधात सिंगापूर शाळा संघटनेच्या सदस्यांनी साम्राज्यवादी सरकार विरोधी अहिंसक आदोलन सुरुसुरू केल. यावेळी पोलिसांनी आंदोलनाला हिंसक वळण देत ६० विद्यार्थ्यांना अटक केली. विद्यार्थांना झालेल्या अटकेमुळे ली हे डाव्या चळवळीचे वकील म्हणून नावारूपाला आले. १२ नोव्हेंबर १९५४ ला लोक कृती पक्षाची स्थापना करण्यात आली. ली यांनी इंग्रजी शिकलेल्या मध्यम वर्गीय गटाला बरोबर घेऊन समाजवादी लोक कृती पक्षाची स्थापना केली व डाव्या चळवळीशी सलग्न असलेल्या व्यापारी संघटनानसोबत आघाडी केली.
 
== पंतप्रधान, स्वातंत्र्यपूर्व (१९५९-१९६५) ==