"माउंट अबू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो →‎पर्यटन आकर्षण: शुद्धलेखन, replaced: सुरु → सुरू using AWB
ओळ ६:
== पर्यटन आकर्षण ==
 
माउंट अबू हे राजस्थानमधील एकमेव ठिकाण आहे जे १२२० मीटर उंचीवर आहे. राजस्थान व गुजरात राज्यांमधील गर्मीपासून वाचण्यासाठी याचा अनेक शतके वापर सुरुसुरू आहे. [[माउंट अबू वन्यजीव अभयारण्य|माउंट अबू वन्यजीव अभयारण्याची]] सन १९६० मध्ये स्थापना झाली.त्याचे क्षेत्र २९० चौरस कि.मी. आहे.
 
येथे अनेक [[जैन]] मंदिरे आहेत.येथील [[दिलवाडा मंदिर]] हे संगमरवरावर नक्षिकाम केलेल्या अनेक मंदिरांचा समुह आहे.त्याचे बांधकाम ११ व्या ते १३ व्या शतकाच्या दरम्यान झाले. तेथुन जवळच मेवाडच्या राणा कुंभ ने बांधलेला [[अचलगढ]] हा किल्ला आहे.
माउंट अबू हे राजस्थानमधील एकमेव ठिकाण आहे जे १२२० मीटर उंचीवर आहे. राजस्थान व गुजरात राज्यांमधील गर्मीपासून वाचण्यासाठी याचा अनेक शतके वापर सुरु आहे. [[माउंट अबू वन्यजीव अभयारण्य|माउंट अबू वन्यजीव अभयारण्याची]] सन १९६० मध्ये स्थापना झाली.त्याचे क्षेत्र २९० चौरस कि.मी. आहे.
येथे अनेक [[जैन]] मंदिरे आहेत.येथील [[दिलवाडा मंदिर]] हे संगमरवरावर नक्षिकाम केलेल्या अनेक मंदिरांचा समुह आहे.त्याचे बांधकाम ११ व्या ते १३ व्या शतकाच्या दरम्यान झाले. तेथुन जवळच मेवाडच्या राणा कुंभ ने बांधलेला [[अचलगढ]] हा किल्ला आहे.
 
 
 
[[नखी तलाव]] हा माउंट अबू येथील पर्यटकांच्या आकर्षणाचा बिंदू आहे.नक्की तलावाशेजारच्या टेकडीवर रघुनाथ मंदिर आणि महाराजा जयपूर यांचा राजवाडा आहे. या पर्वतावर अनेक [[हिंदू]] [[मंदिर|मंदिरे]] आहेत. यात अधरदेवी मंदिर पण आहे जे सलग दगडात कोरलेले आहे.[[गुरु शिखर]] पर्वताच्या टोकावर [[दत्तात्रेय|दत्तात्रेयाचे]] मंदिर पण आहे.माऊंट अबू वर [[विष्णु]]च्या पावलाचा ठसा आहे असा समज आहे.याव्यतिरिक्त, [[दुर्गा]] ,अंबिकामाता मंदिरेही येथे जवळच आहेत.
"https://mr.wikipedia.org/wiki/माउंट_अबू" पासून हुडकले