"माऊंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
शुद्धलेखन, replaced: सुरु → सुरू using AWB
(infobox war aanle)
छो (शुद्धलेखन, replaced: सुरु → सुरू using AWB)
| पूर्ण_नाव = माऊंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन
| इतर_पदव्या =
| जन्म_दिनांक = [[ ६ ऑक्टोबर]], [[इ.स. १७७९]]
| जन्म_स्थान = डुंबार्टनशायर, [[स्कॉटलंड]]
| मृत्यू_दिनांक = [[२० नोव्हेंबर]], [[इ.स. १८५९]]
== सुरुवातीचे जीवन==
 
माऊंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन यांचा जन्म [[स्कॉटलंड|स्कॉटलंडमधील]] डुंबार्टशायर येथे [[ ६ ऑक्टोबर]], [[इ.स. १७७९]] रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण एडिनबरो येथील रॉयल हायस्कूलमध्ये झाले. शिक्षण पूर्ण झाल्यांनतर माऊंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन [[ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी|ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीमध्ये]] नोकरीला लागले. तिथे त्यांचे काका संचालक होते. [[इ.स. १७९६]] साली [[ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी|ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने]] माऊंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन यांना [[भारत|भारतात]] [[कोलकाता]] येथे दुय्यम पदावर नियुक्त केले.
[[बनारस|बनारसचे]] (आताचे [[वाराणसी]]) मॅजिस्ट्रेट डेव्हिस याचा सहाय्यक म्हणून त्यांनी काम केले. [[इ.स. १७९९]] मध्ये [[ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी|कंपनी सरकारने]] [[अवध]]चा [[नवाब]] वाजीर अली खान याला पदच्युत केल्याने तिथे दंगल उसळली व त्यात [[ब्रिटीश लोक| ब्रिटिश लोकांची]] कत्तल करण्यास सुरुसुरू झाली यातून एल्फिन्स्टन वाचले.
 
[[इ.स. १८०१]] मध्ये [[पुणे]] येथील [[ दुसरा बाजीराव पेशवे|दुसऱ्या बाजीराव पेशवेच्या]] दरबारातील ब्रिटीश रेसिडेंट बॅरी क्लोज याचा सहाय्यक म्हणून एल्फिन्स्टन यांची नेमणूक झाली.<ref>{{स्रोत बातमी|last1=टीम|first1=लोकसत्ता|title=जे आले ते रमले.. : माऊंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन (१)|दुवा=https://www.loksatta.com/navneet-news/mountstuart-elphinstone-volume-1-1719085/lite/प्रकाशक=लोकसत्ता}}</ref>
 
==संदर्भ==
६५,०९६

संपादने