"कल्याण स्वामी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो 2402:E280:3E04:192:DF9:619E:38FE:F65E (चर्चा) यांनी केलेले बदल Vaibhav Bandgar 010 यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
खूणपताका: उलटविले मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
छो शुद्धलेखन, replaced: सुरु → सुरू using AWB
ओळ १:
[[File:Kalyanswamioriginal.JPG|thumb|कल्याण स्वामींचे समकालीन व्यक्तीने काढलेले चित्र]]
'''कल्याण स्वामी''' (मराठी लेखनभेद: '''कल्याणस्वामी''')), पूर्ण नाव : अंबाजी कृष्णाजी कुलकर्णी; जन्म : बाभुळगांव येथे ([[ शा.श. १५५८ ]]), अर्थात इ.स. १६३६... समाधी इ.स.1714; डोमगाव, [[उस्मानाबाद जिल्हा]], [[महाराष्ट्र]]). हे स्वतः योगी व [[समर्थ रामदास|समर्थ रामदासांचे]] शिष्य होते. ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या ''[[दासबोध]]'' या ग्रंथाचे [[संतांचे लेखनिक|लेखनिक]] कल्याणस्वामी होते. {{संदर्भ हवा}}.
 
== बालपण व प्रारंभिक जीवन ==
ओळ ७:
 
==समर्थ रामदास स्वामी आणि कल्याण स्वामी==
[[File:Ramdaskalyan.jpg|thumb|अंबाजीने फांदी तोडली ]]
सन १६४८ ते सन १६७८पर्यंत कल्याणस्वामी हे समर्थ रामदास स्वामी यांच्या बरोबर होते. रामदास स्वामींनी कल्याण स्वामींच्या शिष्यत्वाच्या अनेक परीक्षा घेतल्या. त्या सर्व परीक्षांमध्ये ते पूर्णपणे उत्तीर्ण झाले. रामनवमीच्या रथयात्रेत रामाचा रथ आडव्या आलेल्या एका झाडाच्या फांदीमुळे अडला. तेव्हा रामदासांनी ती फांदी तोडण्याची आज्ञा केली. परंतु ती फांदी जो तोडेल तो तिच्या खाली असलेल्या खोल विहिरीत पडेल, अशी परिस्थिती होती. तेव्हा क्षणाचाही विलंब न करता अंबाजीने ती फांदी तोडली व ते विहिरीत पडले, आणि रथ पुढे गेला. संध्याकाळी सर्व शिष्यांना अंबाजीची आठवण झाली. इतक्या वेळ पाण्यात राहिल्याने अंबाजी मृत झाले की काय अशी भीती सर्व शिष्यांना होती. ते समर्थांना घेऊन त्या विहिरीजवळ आले. समर्थांनी अंबाजीला विचारले 'अंबाजी, कल्याण आहे ना ?' तेव्हा आत पाण्यातून उत्तर आले 'स्वामी, आपल्या कृपेने कल्याण आहे'. तेव्हापासून अंबाजी हे कल्याण स्वामी म्हणून ओळखले जाऊ लागले. ही घटना मसूर येथे घडली.
[[File:'कल्याणा, छाटी उडाली'..jpg|thumb|'कल्याणा, छाटी उडाली'.]]
एकदा, सज्जनगडावर गडाच्या टोकाशी रामदास उभे राहिले असताना, त्यांची छाटी(वस्त्र) वाऱ्याने उडाली. तेव्हा समर्थ उच्चारले 'कल्याणा, छाटी उडाली'. हे ऐकताच गुरुभक्त कल्याण स्वामींनी कड्यावरून खाली उडी घेतली व ती छाटी हवेतच झेलली. ती जागा आजही सज्जनगडावर कल्याण छाटी या नावाने दाखवतात.
 
[[File:Kalyan swami.jpg|thumb|समर्थांनी चोरांचे हृदयपरिवर्तन केले ]]
एकदा चाफळला रात्री समर्थ अंथरुणात पहुडले होते.त्यांचा लाडका शिष्य कल्याण त्यांचे पाय चेपत होता.रात्रीचे जवळजवळ साडे बारा वाजले होते.पाय चेपताना कल्याण स्वामीना शंका आली कि, भांडार घरात चोर शिरले असावेत.कल्याणस्वामींचे अर्धे लक्ष पाय दाबण्याकडे तर अर्धे लक्ष चोरांकडे होते.कल्याणने जेव्हा समर्थांना चोर आले असावेत असे सांगितले तेव्हा समर्थ म्हणाले - 'अरे जाऊ दे, भांडारघरातील धान्य आपल्या एकट्याचे थोडेच आहे.त्या अन्नावर जर त्यांचे नाव लिहिले असेल तर ते त्यांना मिळेल.'कल्याणने जेव्हा भांडारघरात भिक्षेचे पैसे आहेत म्हणून सांगितले तेव्हा समर्थ म्हणाले - 'अरे जाऊदे आपण साधू आहोत. आपल्याला पैशाचा मोह काय करायचा?'समर्थ तसे पक्के व्यवहारी होते.पण मुद्दाम कल्याणाची परीक्षा पाहण्यासाठी ते तसे बोलत होते.म्हणून कल्याण म्हणाला - 'लोकांपुढे चुकीचा आदर्श ठेवल्यासारखा होईल.'आपला शिष्य वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ असलेला पाहून समर्थांना कौतुक वाटले .समर्थांनी कल्याणास त्या चोरांना भांडारघरात कोंडून ठेवायला सांगितले. कल्याण अत्यंत बलदंड होते.भलीमोठी काठी हातात घेऊन ते भांडारघरात शिरले. कल्याणांचा रुद्रावतार पाहून सारे चोर घाबरले. समर्थदेखील त्या ठिकाणी पोहोचले. <br/>
समर्थ त्या चोरांशी अत्यंत प्रेमाने बोलले. समर्थ म्हणाले, - 'तुम्हाल मी भांडारघरात काम दिले आणि पगार दिला तर तुम्ही चोरी बंद कराल का?' तेव्हा सारे चोर म्हणाले, 'कष्ट करून आमचा संसार चालणार असेल तर आम्ही या क्षणापासून चोरीचा व्यवसाय सोडून देऊ.समर्थांनी त्या सर्वांना चाफळ मठात वेगवेगळी कामे दिली.त्यामुळे त्या चोरांनी समर्थांच्या मठात नवे जीवन सुरुसुरू केले.
 
[[File:Ramdas-ब्रह्मपिसा'.jpg|thumb|समर्थ रामदासस्वामींनी एकदा ब्रह्मपिशाच्चाचे सोंग घेतले. तेव्हा कल्याण स्वामींनी त्यांची प्रार्थना करून त्यांना शांत केले. ते ठिकाण सज्जनगडावर 'ब्रह्मपिसा' या नावाने ओळखले जाते.]]
ओळ ३८:
 
== व्यक्तिमत्त्व ==
[[File:डोमगाव मठातील श्री कल्याण स्वामींच्या हस्ताक्षरातील दासबोधाची प्रत..jpg|thumb| डोमगाव मठातील श्री कल्याण स्वामींच्या हस्ताक्षरातील दासबोधाची प्रत.याच दासबोधावरून श्री शंकर श्रीकृष्ण देवांनी दासबोध प्रसिद्ध केला..]]
[[File:Ramdas111.jpg|thumb|समर्थांनी कल्याण स्वामींना दिलेला 'कित्ता'.यावर काय लिहिले आहे ते कळत नाही.]]
[[File:Ramdas222.jpg|thumb|श्री कल्याण स्वामींचे शिष्य श्री केशव स्वामी यांच्या हस्ताक्षरातील दासबोध.तो सोनेरी व चंदेरी शाईने लिहिला आहे.]]
 
[[File:Kalyanmaruti.jpg| कल्याण स्वामींनी काढलेले मारुतीचे चित्र ]]
[[File:Samarthramdas-kalyanswami.jpg|thumb|प.पू .श्री कल्याण स्वामी महाराजांच्या दंडातील तांब्याच्या मारुतीची पेटी.
या पेटीचा आकार सुमारे २ x २ इंच असून त्यावरून श्री कल्याण स्वामींच्या दंडाच्या आकाराची कल्पना करावी.श्री स्वामींच्या निर्याणानंतर ही पेटी डोमगावचे देशमुख यांनी स्वामींच्या दंडातून सोडवून घेतली. तेव्हापासून ती त्यांच्याकडे पूजनासाठी आहे. सध्या ती देशमुखांचे वारस श्री.प्रसाद आणि श्री.जयराम देशमुख यांचेकडे आहे.]]
ओळ ६०:
 
श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांना श्री तुकाराम चैतन्य महाराजांकडे पाठवणारे श्री रामकृष्ण स्वामी हे कल्याण स्वामी शिष्य परंपरेतील होते .हि परंपरा खालील प्रमाणे:-
समर्थ रामदास स्वामी -श्री कल्याण स्वामी-श्री बाळकृष्ण स्वामी-श्री चिंतामणी स्वामी -श्री रामकृष्ण स्वामी- श्री तुकाराम चैतन्य-श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज
 
 
समर्थ रामदासांचे पट्टशिष्य कल्याणस्वामी समाधिस्त होताच गादीवर कोणी बसावे, याबाबतीत तेथल्या शिष्यगणात मनस्वी भांडाभांड, दंगल झाली. प्रकरण मारामारीपर्यंत जाऊन कित्येकांची डोकी फुटली. ही बातमी सातारच्या छत्रपती शाहू महाराजांपर्यंत जाताच त्यांनी तात्काळ 'आम्ही जातीने येऊन काय तो निर्णय ठरवू' असा तातडीचा संदेश गडावर पाठवला. त्याप्रमाणे छत्रपती गडावर गेले. चौकशी केली. 'श्रेष्ठीच्या वंशातील कोणी आहेत काय? असल्यास आमच्यासमोर त्यांना हजर करा.' वंशज येऊन दाखल झाले. समर्थांच्या गादीवर बसायला कोण तयार आहे? असा प्रश्न टाकला. जो तो काकू करू लागला. मुख्य अडचण होती काटेकोर ब्रह्मचर्याच्या व्रताची! महाराजांपुढे ती मांडण्यात आली. 'ठीक आहे आम्ही ती अडचण दूर करतो. या गादीवरील मठाधिपतीने विवाह केला तरी चालेल.' अडचण दूर होताच एक मुलगा तयार झाला. श्रीफळ, महावस्त्र अर्पण करून छत्रपतींनी त्याची समर्थांच्या गादीवर अधिपती म्हणून नेमणूक केली आणि 'आमच्या स्वराज्यातील कोणत्याही धर्मपीठावरील अधिकारी नेमण्याचे अधिकार छत्रपतींना आहेत त्याप्रमाणे चालावे' असा लेखी हुकूम जारी केला.'<ref>http://www.prabodhankar.com/book/भाग-८३ मराठी मजकुर वेबसाईट पाहिले तारीख १३ जुलै २०१२</ref>
Line ८३ ⟶ ८२:
 
== शिष्य परिवार ==
कल्याणस्वामींचे अनेक शिष्य होते. त्यांच्या मठांची संख्या २५०च्या जवळपास असून{{संदर्भ हवा}} हे सर्व मठ महाराष्ट्र, आंध्र प्रदेश व कर्नाटक या भागात आहेत.दासविश्रामधाम हा १२१ अध्यायांचा ग्रंथ कल्याण स्वामींच्या शिष्य शाखेमध्ये लिहिला गेला.ती परंपरा पुढील प्रमाणे समर्थ रामदास स्वामी ->श्री कल्याण स्वामी ->श्री शिवराम स्वामी आपचंदकर->श्री रामचंद्र स्वामी->आत्माराम स्वामी.
 
उपलब्ध माहितीनुसार काही शिष्यांची नावे :
Line १२७ ⟶ १२६:
समर्थशिष्य कल्याण - संपादक : गणेश शंकर देव, सत्कार्योत्तेजक सभा, धुळे.
 
दासायन -श्री [[अनंतदास रामदासी]]
 
==बाह्य दुवे==