"रघुनाथ जगन्नाथ सामंत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎top: शुद्धलेखन, replaced: मृत्यू : → - using AWB
छो शुद्धलेखन, replaced: सुरु → सुरू (2) using AWB
ओळ ४:
रघुवीर सामंतांचे वडील जगन्नाथ सामंत सबजज्ज होते. वाई, भिवंडी, डहाणू, कल्याण, धुळे, पुणे, ठाणे या ठिकाणी नोकरी करून शेवटी ते ठाणे येथे स्थायिक झाले. मुलगा रघुवीर याला शिक्षणासाठी त्यांनी वसतिगृहात ठेवले होते.
 
इ.स. १९३३ साली रघुवीर सामंतांनी 'पारिजात प्रकाशन' सुरुसुरू केले. त्यांची तीन वर्षांची मुलगी ज्योती अकाली निधन पावल्यामुळे तिच्या स्मृत्यर्थ सामंतांनी इ.स. १९४३ साली 'अमरज्योति वाङमय' ही प्रकाशनसंस्था सुरुसुरू केली. बालवाङमय प्रसिद्ध करण्याकडे त्यांचा अधिक कल होता. दोन्ही प्रकाशनसंस्थांतर्फे कथा, शब्दचित्रे, लघुनिबंध, गाणी, सांघिक अभिनयगीते, नाट्यात्मक कादंबऱ्या, ग्रामीण जीवनावरील कादंबऱ्या, नाटके, विद्यार्थ्यांसाठी माहितीपर छोटी पुस्तके आणि विज्ञानकोशाचे दोन खंड अशी वेगवेगळ्या प्रकारातील पुस्तके इ.स. १९३३ ते १९६५ या कालावधीत सामंतांनी प्रकाशित केली.
 
इ.स. १९३४च्या जानेवारी महिन्यात सामंतांनी 'पारिजात' मासिक सुरू केले. जानेवारी, इ.स. १९३४ ते फेब्रुवारी, इ.स. १९३५ या वर्षभराच्या काळात त्यांनी 'पारिजात'चे चौदा अंक प्रसिद्ध केले. त्यानंतर इ.स. १९४० साली जानेवारी महिन्यात 'ज्योती' नावाचे मासिक सुरू करून फेब्रुवारी, इ.स. १९४१ पर्यंत त्याचेही चौदा अंक प्रकाशित केले.
ओळ १३:
पस्तीस वर्षात सामंतांनी शब्दचित्रे, स्वभावचित्रे, लघुनिबंध, कथा, कादंबरी, नाटक, चरित्र, गीते, बालगीते, अभिनयगीते, शालेय विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर पुस्तके असे वेगवेगळ्या प्रकारचे लेखन केले. 'ज्ञानपारिजात' या विज्ञानकोशाची केलेली निर्मिती हे रघुवीर सामंतांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी केलेले उल्लेखनीय काम होते.
 
हृदय हा रघुवीर सामंत यांचा पहिला व्यक्तिचित्रणसंग्रह. त्याकाळी व्यक्तिचित्रणांना शब्दचित्रे म्हणत. या संग्रहाचे चार अंतर्गत विभाग असून त्यांत १२ चित्रणे आहेत. या संग्रहात व्यक्तिचित्रांबरोबर व्यक्तिप्रधान कथाही आहेत. या शब्दचित्रांपैकी 'सुभान्या' हे व्यक्तिचित्रण अतिशय गाजले होते. सन १९३५ ते १९५५ याकाळात त्यांच्या लेखनावर त्यांच्या अध्यापन व्यवसायाचा प्रभाव आहे. आदर्शवादी, बोधवादी व कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या 'ह्रदय'मधील कथा वास्तववादी व सोज्वळ आहेत.
 
== रघुवीर सामंतांनी प्रकाशित केलेले साहित्य ==
ओळ ९५:
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}
 
 
{{DEFAULTSORT:सामंत, रघुवीर}}
 
[[वर्ग:इ.स. १९०९ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९८५ मधील मृत्यू]]