"मोटारवाहन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो 2401:4900:1FFD:4C14:A1F6:C2FB:444A:ACFF (चर्चा) यांनी केलेले बदल VishwaKadam यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
खूणपताका: उलटविले
छो शुद्धलेखन, replaced: सुरु → सुरू using AWB
ओळ २:
'''मोटारवाहन''', '''मोटार''', '''मोटारकार''' किंवा '''कार''' हे एक चाके असणारे एक स्वयंचलित [[वाहन]] आहे. अनेक व्याख्यांनुसार मोटारवाहनाला चार चाके असतात, ते रस्त्यावर चालते व कमाल ८ प्रवासी त्यामध्ये बसून प्रवास करू शकतात.
 
जगातील पहिली मोटारकार [[जर्मनी|जर्मन]] संशोधक [[कार्ल बेंत्स]] ह्याने १८८५ साली [[फोर स्ट्रोक इंजिन]] वापरुन बनवली. मोठ्या प्रमाणावर कार उत्पादन करणारा जगातील पहिला कारखाना [[जनरल मोटर्स]]च्या ओल्ड्समोबिल कंपनीने १९०२ साली सुरुसुरू केला तर [[हेन्री फोर्ड]] ह्याने ह्या तंत्राचा मोठ्या प्रमाणावर विकास केला व किफायती दरात मोटारगाड्या विकण्यास सुरुवात केली. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला व मध्यात मोटारगाड्यांवर मोठ्या प्रमाणात संशोधन झाले व मोटार तसेच मोटार उत्पादन तंत्रांची मोठ्या प्रमाणावर प्रगती झाली.
 
[[चित्र:Maruti 800 first.jpg|उजवे|इवलेसे|250 px|१९८३ सालापासून उपलब्ध असलेली [[मारुती सुझुकी|मारुती ८००]] ही भारतामधील पहिली मोठ्या-प्रमाणावर उत्पादित केलेली कार होती.]]
ओळ १८:
== वाहन उद्योग ==
 
मोटार वाहन उद्योग जगातील प्रमुख उद्योगांपैकी एक आहे. २०१९ मध्ये जगभरात ९१ दशलक्ष मोटारींचे उत्पादन झाले होते, मागील वर्षाच्या तुलनेत ४ दशलक्ष कमी. <ref>[http://www.oica.net/category/production-statistics/2019-statistics/ ''International Organization of Motor Vehicle Manufacturers'']</ref>
 
अर्ध्याहून जास्त मोटारींचे उत्पादन हे चीन, यूएसए, जपान, जर्मनी व भारत ह्या प्रमुख पाच मोटार उत्पादक देशांमध्ये होते. चीनमध्ये सर्वाधिक वाहनांच (२५ दशलक्ष) उत्पादन होत, त्यानंतर यूएसए (१०.८ दशलक्ष), जपान (९.६ दशलक्ष), जर्मनी (४.६ दशलक्ष) आणि भारत (४.५ दशलक्ष) यांचा क्रमांक लागतो. सर्वात मोठी बाजारपेठ चीन आहे, त्यानंतर यूएसए आहे.
 
जगभरात रस्त्यावर सुमारे एक अब्ज कार आहेत. ते दरवर्षी सुमारे एक ट्रिलियन लिटर पेट्रोल आणि डिझेल इंधन जाळतात. चीन आणि भारतात कारची संख्या वेगाने वाढत आहे.