"वैशाली सामंत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
छो शुद्धलेखन, replaced: सुरु → सुरू using AWB
ओळ २:
 
== संगीत शिक्षण ==
वैशाली सामंत यांनी संगीताचे शिक्षण तरबेज नाट्य संगीतकार सौ ज्योत्स्ना मोहिले यांच्याकडे, ८ वर्षाच्या वयातच सुरुसुरू केलेलं. पुढे तिने भारतीय शास्त्रीय संगीताचे औपचारिक प्रशिक्षण सौ. कट्टी आणि श्री जयंत दातार याच्याकडून ५ वर्षांपर्यंत घेतले. त्यानंतर तिने भारतीय शास्त्रीय आणि आंतरराष्ट्रीय संगीताची संयोजन तंत्राचे प्रशिक्षण पंडित गुरू पंडित मनोहर चिमोटे कडून घेतले.
 
== कारकीर्द ==
सामंतचे पहिले गाणे ''ऐका दाजीबाने'' संपूर्ण भारतात खळबळ उडवून दिली. तिने [[लगान]], [[ताल (चित्रपट)]] आणि [[साथिया|साथिया (चित्रपट)]] मध्ये [[ए.आर. रहमान]] यांच्यासारख्या संगीतकारांकरिता गीत गायले आहे. विजू शाह आणि डब्बू मलिक सारख्या संगीत दिग्दर्शकांसाठीही तिने गायले आहे. तिने पद्मश्री लालू प्रसाद यादव, गर्लफ्रेंड,एट , मालामाल वीकली, तुझे मेरी कसम, चेतना, दिल जो भी कहें, ट्रॅफिक सिग्नल, चमकु, मिर्च वगैरे [[बॉलीवूड|बॉलिवूड]] चित्रपटांसाठीही गायले आहे. तिचे ''बहुचर्चित'' गाणे [[ए.आर. रहमान]] यांनी ' [[साथिया|साथिया']] मधील ''चालका रे'' हे गाणे आहे. तिने२००४ मध्ये [[सिंगापूर|सिंगापूरचे]] एमटीव्ही आशिया संगीत पुरस्कार जिंकले. <ref>[http://articles.timesofindia.indiatimes.com/2012-01-20/news-and-interviews/30646673_1_chikni-chameli-song-marathi Chikni Chameli]</ref> <ref>[http://articles.timesofindia.indiatimes.com/2003-08-29/pune/27182282_1_tilak-road-inaugurate-star-attraction Vaishali Samant]</ref> २०१७ मध्ये अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सवात तिला गाडबाद गोंधळसाठी सर्वोत्कृष्ट गायिका (महिला) म्हणून नामांकन मिळाले. <ref>'Loksatta (5 Nov 2017) ' 'http://epaper.loksatta.com/c/23450930'</ref>
 
== प्लेबॅक गायन ==
ओळ ५९:
* यंदा कर्तव्य आहे
* गलगले निघले
* मस्त चलले आमचा
 
== संदर्भ ==
ओळ ६८:
* http://www.planetradiocity.com/musicopedia/music_newupdatearticle.php?conid=1224
* [http://timesofindia.indiatimes.com/entertainment/marathi/music/Vaishali-Samant-all-set-to-sing-Hindi-songs/articleshow/53286290.cms http]
* [http://timesofindia.indiatimes.com/entertainment/hindi/music/news/Vaishali-Samant-The-original-Chikni-singer/articleshow/11565236.cms http]
 
== बाह्य दुवे ==
 
* {{आय.एम.डी.बी. नाव|1999469}}
 
[[वर्ग:मराठी व्यक्ती]]
[[वर्ग:बॉलिवूड पार्श्वगायक]]