"मिरज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
छो शुद्धलेखन, replaced: सुरु → सुरू using AWB
ओळ १९:
|संकेतस्थळ_नाव =
}}
'''मिरज''' हे दक्षिण [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] एक अत्यंत महत्त्वाचे शहर आहे आणि [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील [[सांगली जिल्हा|सांगली जिल्ह्याचा]] एक तालुका आहे. मिरजेचा इतिहास गेल्या हजा‍र वर्षांपासून ज्ञात आहे. ते आदिलशाहीतील एक महत्त्वाचे ठिकाण होते.
 
मिरज हे एक महत्त्वाचे [[मिरज रेल्वे स्थानक|रेल्वे जंक्शन]] आहे. वैद्यकीय सोईसुविधा आणि शास्त्रीय संगीत यासाठीही मिरज शहर प्रसिद्ध आहे.
 
मिरज हरात [[वानलेस मेमोरियल रुग्णालय]], [[वानलेस उरो रुग्णालय]], मुंबईच्या सिद्धिविनायक गणपती ट्रस्टचे सिद्धिविनायक कर्करोग रुग्णालय आणि इतर अनेक रुग्णालये आहेत. एक शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयसुद्धा आहे. दर्जेदार वैद्यकीय सोयींची उपलब्धता आणि रुग्णांना लवकर उतार पडेल अशी हवा या कारणांमुळे महाराष्ट्राबरोबरच [[कर्नाटक]] आणि [[आंध्र प्रदेश]] या राज्यांमधूनही अनेक लोक औषध उपचारासाठी मिरजेला येतात. यामुळेच मिरजेला आरोग्य पंढरी म्हटली जाते.
ओळ ५३:
== उपनगरे ==
* [[कृपामयी]]
 
* [[खोतनगर]]
* [[गगनगिरीनगर]]
Line १२६ ⟶ १२५:
*[[अत्तार् ट्रेड्रर्स]] - शनिवार पेठेतील विश्वसनिय नाव असलेले कन्फेक्शनरी ( बेकरी बटर कुकीज, बेकरी चॉकलेट बिस्किटे, नमकीन आणि स्नॅक्स) दुकान्
=== नागरी प्रशासन ===
शहरातील प्रशासन सांगली-मिरज- कुपवाड महानगरपालिकेमार्फत होते.या महानगरपालिकेमार्फत दररोज शहराची स्वच्छता केली जाते.सर्व सण उत्सवांना स्वच्छता केली जाते. पालिकेचा कारभार सुरळीत सुरुसुरू असतो. नेहमी नवनवीन योजना राबवल्या जातात.
 
=== जिल्हा प्रशासन ===
Line १७५ ⟶ १७४:
* मिरज महाविद्यालय
* वसंतदादा पाटील मॅनेजमेंट महाविद्यालय
* संजय भोकरे इंजिनिअरिंग महाविद्यालय
 
=== संशोधन संस्था ===
Line १८१ ⟶ १८०:
== जवळील गावे ==
आरग, वड्डी, [[सांगली]], [[कुपवाड]], [[इनाम धामणी]], मालगांव, टाकळी, मल्लेवाडी
[[अंकली]], [[मौजे डिग्रज]], बेळंकी, सलगरे, शिपुर, एरंडोली, सोनी
 
=== लष्करी शिक्षण व संशोधन संस्था ===
"https://mr.wikipedia.org/wiki/मिरज" पासून हुडकले