"सप्टेंबर ११, २००१ चे दहशतवादी हल्ले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎top: शुद्धलेखन, replaced: सुरु → सुरू using AWB
ओळ ३:
'''सप्टेंबर ११, २००१ चे दहशतवादी हल्ले''' [[अल कायदा]] ह्या दहशतवादी संघटनेच्या आत्मघातकी पथकाने [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने]] देशावर केले. ह्या हल्ल्यांमध्ये १९ अल-कायदा दहशतवाद्यांनी ११ सप्टेंबर, २००१ रोजी ४ प्रवासी विमानांचे अपहरण केले. ह्यातील २ विमाने [[न्यू यॉर्क शहर|न्यूयॉर्क शहरातील]] [[वर्ल्ड ट्रेड सेंटर]]च्या दोन [[जगातील गगनचुंबी इमारती|गगनचुंबी इमारतींत]] घुसवण्यात आली. ह्या विमानांच्या हल्ल्यामुळे दोन्ही इमारतींना भीषण आग लागली व त्या आगीत जळून ह्या इमारती पुर्णपणे जमीनदोस्त झाल्या. अपहरण केलेले तिसरे विमान अमेरिकेच्या सुरक्षा विभागाचे मुख्यालय [[पेंटॅगॉन]] मध्ये घुसवले गेले व चौथे विमान [[पेन्सिल्व्हेनिया]] राज्यातील एका छोट्या गावात कोसळले. चारही विमानांतील सर्व प्रवासी ठार झाले. ह्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये एकुण २,९७४ बळी गेले.
 
ह्या हल्ल्यांची थेट परिणति अमेरिकेने [[अफगाणिस्तान|अफगाणिस्तानातील]] [[तालिबान]]च्या सरकारविरुद्ध सर्व सामर्थ्यानिशी सुरुसुरू केलेल्या युद्धात झाली.
 
== हल्ले ==