"नाम फाउंडेशन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो शुद्धलेखन, replaced: सुरु → सुरू using AWB
ओळ १:
{{साचा:माहितीचौकट समाजकारणी संस्था
|संस्था_नाव = नाम फाऊंडेशन
|संस्था_चिन्ह =
ओळ १०:
|संकेतस्थळ = http://www.naammh.org/
}}
'''{{लेखनाव}}''' हे [[नाना पाटेकर]] आणि [[मकरंद अनासपुरे]] या मराठी सिनेअभिनेत्यांनी सुरुसुरू केलेली एक धर्मादाय संस्था आहे. ह्या संस्थेची स्थापना सप्टेंबर २०१५मध्ये झाली.<ref name="NAAM Foundation news">{{स्रोत |पत्ता=http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune/nana-patekar-form-a-foundation-for-drought-relief/articleshow/48971971.cms |म=बळीराजासाठी नाना-मकरंदची 'नाम' फाऊंडेशन |प्र=महाराष्ट्र टाइम्स वृत्तपत्र}}</ref> ही संस्था महाराष्ट्रातील दुष्काळी भागांमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत करते.
 
==पार्श्वभूमी आणि संस्थेची स्थापना==
ओळ १९:
 
==संस्थेचे नियोजित कार्य==
या संस्थेअंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याबरोबरच झाडे लावणे, शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन, कृषी केंद्रे, रोजगार केंद्रे असे विविध उपक्रम ही संस्था राबवणार आहे. या संस्थेने धोंदलगाव (ता. वैजापूर, जि. औरंगाबाद) आणि आमला (जि. वर्धा) ही गावे दत्तक घेतली आहेत. <ref>{{स्रोत |पत्ता=http://abpmajha.abplive.in/maharashtra/nana-patekar-and-makrand-anaspure-village-adopt-2|म=नाना पाटेकर, मकरंदनी गाव घेतलं दत्तक, 'नाम'ला पैसे देण्यासाठी लागली रांग! |प्र=ए बी पी माझा}}</ref> फाऊंडेशनच्या माध्यमातून मराठवाड्यातील ५०० तरुणांना व ३० महिलांना रोजगार देण्याचा उद्देश आहे. महाराष्ट्र राज्यात मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद, नागपूर येथे संस्थेची कार्यालये असणार आहेत.<ref name="स्थापने नंतर" />
 
==बाह्य दुवे==
ओळ २५:
 
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
 
[[वर्ग:महाराष्ट्रातील समाजकारणी संस्था]]