"जॉनी लिव्हर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ६३:
तसे जॉनी लिव्हरचे सर्वच शोज गाजत, पण त्यांच्या खास आठवणीतले दोन शोज म्हणजे मुंबईत ब्रेबॉर्न स्टेडियमला झालेला होप-८६ हा आणि न्यू जर्सीतला शो. होप-८६मध्ये [[कल्याणजी आनंदजी]], [[लक्ष्मीकांत प्यारेलाल]] आणि [[आर.डी. बर्मन]] सहभागी झाले होते. ’नुक्कड’,”ये जो जिंदगी है’ या मालिकांतल्या कलाकारांची दोन आणि तिसर्‍या कोणाचे एक अशी तीन स्किट्स होती. जॉनीचा वापीला कार्यक्रम होता, पण तो न करताच तो ब्रेबॉर्न स्टेडियमला आला. स्वयंसेवकाचा बिल्ला लावून इकडे तिकडे फिरत असताना त्याला संयोजकांपैकी कुणीतरी पाहिले आणि स्टेजवर आमंत्रित केले. आनंदजींनी परवानगी दिल्यावर जॉनीने स्टेजवर जाऊन त्याला सुचेल ते केले. समोर दिलीप कुमारपासून ते अमिताभ बच्चनपर्यंतची फिल्म इंडस्ट्री बसली होती. सार्य़ंनी तो कार्यक्रम डोक्यावर घेतला. दुसरे दिवशी वर्तमानपत्रांत अमिताभ बच्चन आणि जॉनी लिव्हर यांच्या बातम्या झळकल्या.
 
न्यू जर्सीला असाच कार्यक्रम होता. ५०,००० लोक जमलेले. पुन्हा सारी फिल्म इंडस्ट्री हजर होती. आता नवे काय करू या विचारात असताना त्या वेळी जगभरात लोकप्रिय असणारे मायकेल जॅक्सन, अपाची इंडियन, टीना टर्नर आणि हॅमर यांच्या गायन-नृत्याच्या शैलीची आपण मिमिक्री करू या असा विचार जॉनीच्या डोक्यात आला. एका म्युझिशियनला बोलावून आपल्याला हव्या असलेल्या अपेक्षा सांगितल्या आणि या सर्वांना एकत्र आणेल अशा प्रकारचे संगीत वाजवायला सांगितले. या संगीतावर जॉनीने जो कार्यक्रम केला तो तुफान गाजला. लोकांनी अक्षरश: उभे राहून कौतुक केले.
 
 
 
 
{{विस्तार}}
 
[[वर्ग:हिंदी चित्रपट अभिनेते|लिव्हर, जॉनी]]
[[वर्ग:हिंदी अभिनेते|लिव्हर, जॉनी]]