"माघे संक्रांती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎स्वरूप: संदर्भ जोडला
ओळ ४:
==स्वरूप==
हिंदू भाविक भगमती, गंडकी या नद्यांमध्ये पवित्र स्नान करतात. उत्सवाचा आनंद वाढविण्यासाठी लाडू, तूप आणि रताळी यांचा वापर केलेले पदार्थ तयार केले जातात. मामाच्या घरी भेट देवून भाचा आणि भाची त्याचे आशीर्वाद घेतात. मामा त्यांना मंगल तिलक लावतात.
हा दिवस सूर्याच्या उत्तरायणाशी संबंधित असल्याने सूर्याची पूजा केली जाते आणि पुढच्या शेतीच्या हंगामासाठी सूर्याला प्रार्थना केली जाते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.latestly.com/lifestyle/festivals-events/maghe-sankranti-2022-in-nepal-know-date-significance-of-nepalese-festival-observed-on-first-of-magh-in-the-vikram-sambat-or-yele-calendar-3254913.html|title=Maghe Sankranti 2022 in Nepal: Know Date, Significance of Nepalese Festival Observed on First of Magh in the Vikram Sambat or Yele Calendar {{!}} 🙏🏻 LatestLY|date=2022-01-14|website=LatestLY|language=en|access-date=2022-01-17}}</ref>
 
== संदर्भ ==