"अकोला जिल्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छो शुद्धलेखन, replaced: सुरु → सुरू using AWB
ओळ ७:
|विभागाचे_नाव = [[अमरावती विभाग|अमरावती]]
|मुख्यालयाचे_नाव = [[अकोला]]
|तालुक्यांची_नावे = १.[[अकोट]], २. [[अकोला तालुका|अकोला]],३. [[तेल्हारा]],४.[[पातूर]], ५.[[बार्शीटाकळी]], ६.[[बाळापूर|बाळापूर]], ७.[[मूर्तिजापूर]]
|क्षेत्रफळ_वर्ग_किमी = ५४३१
|लोकसंख्या_एकूण = १६,३०,२३९
ओळ २६:
{{जिल्हा सूचना|जिल्हा_नाव=अकोला}}
 
'''अकोला जिल्हा''' महाराष्ट्राच्या पूर्व भागात आहे.या जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र [[अकोला]] हे आहे.अकोला जिल्हा हा [[विदर्भ|विदर्भाच्या]] [[अमरावती]] प्रशासकीय विभागात येतो.
[[जुलै १]], [[इ.स. १९९८]] रोजी महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्याचे विभाजन करण्यात आले. त्यामुळे अकोला व [[वाशीम जिल्हा|वाशिम]] हे दोन नवे जिल्हे निर्माण झाले.जिल्ह्याच्या सीमा उत्तरेस व पूर्वेस [[अमरावती जिल्हा]], दक्षिणेस [[वाशिम जिल्हा]] तर पश्चिमेस [[बुलढाणा जिल्हा]] आहे.
 
[[चित्र:Vidarbha Map.jpg|250px|thumb|विदर्भाच्या नकाशात जिल्ह्याचे स्थान]]
अकोला जिल्ह्यातील तालुके- [[अकोला तालुका|अकोला]], [[बाळापूर|बाळापूर]], [[पातूर]], [[बार्शीटाकळी]], [[मुर्तिजापूर]], [[अकोट]] व [[तेल्हारा]]. अकोला जिल्ह्याचे क्षेत्रफळ ५,४३१ चौ.कि.मी असून लोकसंख्या १६,३०,२३९ इतकी आहे.
 
== भूरूपे ==
ओळ ४२:
* [[पातूर]]
* [[बार्शीटाकळी]]
* [[बाळापूर|बाळापूर]]
* [[मुर्तिजापूर]]
 
ओळ ९०:
# मुंबई - नागपूर - कोलकाता लोहमार्ग: हा लोहमार्ग जिल्ह्यातून पश्चिमेकडून पूर्वेस जातो. या मार्गावर पारस, अकोला, बोरगाव मंजू, काटेपूर्णा, मूर्तिजापूर आदी स्थानके आहेत.
# [[खांडवा]] - [[पूर्णा]] लोहमार्ग : हा लोहमार्ग जिल्ह्यातून उत्तर-दक्षिण गेला आहे. या मार्गावर अकोट, पाटसूळ, अकोला, बार्शीटाकळी इत्यादी स्थानके असून हा मार्ग पुढे वाशीमहून [[हिंगोली]]मार्गे पूर्णाकडे जातो.
सध्या पुर्णा ते अकोला रेल्वेमार्ग ब्रॉडगेज झाला आहे. ग्यामार्गे अकोला-कुचीपूडी (हॅद्राबाद ) आणि नागपूर्-कोल्हापूर रेल्वे सुरुसुरू आहेत. अकोला-खण्डवा मार्ग अजुनही नॅरोगेज असून तो ब्रॉडगेज झाल्यास वर्हाड परीसराच्या विकासाला चालना मिळेल.
 
== हे सुद्दा पहा ==
ओळ ९८:
 
{{संदर्भनोंदी}}
 
 
[[वर्ग:अकोला जिल्हा]]