"खंजिरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎top: वाक्यरचना, replaced: भारतातील → भारताच्या using AWB
छो →‎top: शुद्धलेखन, replaced: सुरु → सुरू using AWB
ओळ १२:
*शिवश्री कामाजी पवार हे मुळचे नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील निवघा या गावचे सुपुत्र. कामाजींचा जन्म मातु:श्री गिरिजाबाई व पिताश्री गंगाधरराव पुरभाजी पवार यांच्या पोटी दि.२७-१०-१९६३ रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण निवघा येथे, तर माध्यमिक शिक्षण मुदखेड येथे, उच्चमाध्यमिक शिक्षण नांदेडला झाले. कृषी क्षेत्रातील पदवी, व पदव्युत्तर पदवी त्यांनी परभणी येथून घेतली. ते महाराष्ट्र शासनाच्या वनविभागात स्पर्धा परिक्षा देऊन वनसंरक्षक या पदावर १९८७ साली रुजू झाले. सध्या ते विभागीय वनाधिकारी म्हणून हिंगोली येथे कार्यरत आहेत.*
*कामाजी पवार हे आपले प्रशासकीय सेवेतील कर्तव्य बजावत, ते १९९३ पासून मराठा सेवा संघाच्या माध्यमातून सामाजिक कार्य करत आहेत. २०१७ पासून कामाजी पवार हे मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून युगपुरुष पुरुषोत्तमजी खेडेकर यांच्या अनमोल मार्गदर्शनाखाली कार्य करत आहेत.*
*कामाजी पवार हे मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यापासून त्यांनी भारताच्या ६०५६ जाती-पोटजाती-जमातींमध्ये समन्वय साधून, त्यांच्या विकासासाठी मुलभूत प्रयत्न सुरुसुरू केले आहेत. देशभरातील मराठ्यांना एकसंघ ठेवत, बलुतेदार , आलुतेदार, पलुतेदार यांना आपल्या न्यायहक्कांची जाणीव करुन देत सर्वांना सलोख्याने एकत्र जोडण्याचे महान कार्य कामाजी पवार हे करत आहेत.*
*सामाजिक कार्य करत असताना त्यांनी आपल्या प्रशासकीय कामकाजात कोणताही खंड पडू दिलेला नाही. वनविभागातील राज्य व देश पातळीवरील १७ पुरस्कारांनी कामाजी पवार यांना सन्मानित केलेले आहे. संत तुकाराम महाराज वनग्राम योजना हि गावपातळीवर राबविणारे वनविभागातील कामाजी पवार हे पहिले अधिकारी होत. वनग्राम योजना , वनसंरक्षण, वनशेती, पर्यावरणप्रेम, ग्रामस्थांशी व वन्यजीवांशी सलोख्याचे संबंध यामुळे कामाजी पवार यांना दोनवेळा सुवर्ण पदकांनी तर एकवेळा रजतपदकाने गौरविण्यात आले आहे.*
*कामाजी पवार यांनी प्रथम कुटुंब या तत्वान्वये त्यांच्या गावातील २१ स्वातंत्र्यसैनिकांचे स्मारक आपल्या मुळगावी उभारले आहे.वडील तलाठी होते.त्यांचे २ नंबरचे बंधु १५ वर्षे निवघा गावचे बिनविरोध सरपंच होते. देवीदास पवार हे त्यांचे बंधू परभणी महापालिकेचे आयुक्त आहेत. तर ४ नंबरचे बंधू हे एमडी असून प्रसिद्ध आयुर्वेदिक वैद्य म्हणून नावाजलेले आहेत. कामाजी पवार यांच्या प्रेरणेने शेकडो युवक प्रशासकीय सेवेत आले आहेत, हे त्यांचे कार्य एकमेवाद्वितीय आहे.*
"https://mr.wikipedia.org/wiki/खंजिरी" पासून हुडकले