"इराण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२ बाइट्स वगळले ,  ८ महिन्यांपूर्वी
छो
शुद्धलेखन, replaced: सुरु → सुरू using AWB
(→‎नावाची व्युत्पत्ती: आशय जोडला, इंग्रजी विकी वरच्या काही ओळींचे भाषांतर केले आहे. रिकामे बघून खूप वाईट वाटले.)
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो (शुद्धलेखन, replaced: सुरु → सुरू using AWB)
 
{{देश
|राष्ट्र_प्रचलित_नाव = इराण
"इराण" हा शब्द थेट मध्य पर्शियन "एरान" पासून आला आहे. एरान हा शब्द पहिल्यांदा रुस्तम शिल्पाकृतीतील तिसर्‍या शतकातील शिलालेखात प्रथम सापडतो. इराणच्या लोकांसांदर्भात "आर्यन" या शब्दाचा वापर करणारा पार्थियन शिलालेखही सोबत सापडला आहे. एका इराणी पौराणिक कथेनुसार, देशाचे नाव इराज ह्या प्रख्यात राजपुत्राच्या नावावरून ठेवले आहे.
 
ऐतिहासिकदृष्ट्या, इराणला पश्चिमी देशांत पर्शिया म्हणून संबोधिले गेले आहे, प्रामुख्याने ग्रीक इतिहासकारांच्या लेखनामुळे ज्यांनी इराणचा संपूर्ण उल्लेख "पर्सिस" नावाने केला होता. अर्थात "पर्शियन लोकांची भूमी." पर्सीस इराणमधील प्राचीन प्रांतांपैकी एक होता, ज्याची व्याख्या आज फार्स म्हणून केली जाते.
 
१९३५ साली रेझा शाह यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला देशाचे मूळ नाव "इराण" वापरण्यास विनंती केली.
===धर्म===
इराण हा [[शिया]]बहुल इस्लामी देश आहे.
* [[पारशी]] - इराण मध्ये अरब मुस्लिमांनी आक्रमण केल्यावर झरत्रुष्ट्र धर्म मानणार्‍यांचा एक गट तिथून इ.स ८०० च्या दरम्यान निसटला. या गत तेथून भारतात येऊन [[गुजरात]] राज्यात वसला. यांनाच आजच्या काळात [[पारशी]] असे म्हणतात. या शिवायही इराण येथील याझ्द प्रांतात झरत्रुष्ट्र धर्म मानणारे काही टिकून राहिले. सतराव्या शतकात उरल्यासुरल्या पारशी लोकांचा कट्टर मुस्लिमांकडून छळ सुरुसुरू झाला. सुमारे १८५० नंतर यातील अजून काही लोक भारतात आले. त्यांना इराणी म्हणतात. [[मुंबई]] येथील अनेक [[इराणी उपहारगृहे]] हीच मंडळी चालवीत असत.
=== शिक्षण ===
===संस्कृती===
६३,०७१

संपादने