"सूफी अंबा प्रसाद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो वर्ग:इ.स. १८५८ मधील जन्म टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.
छो शुद्धलेखन, replaced: येवून → येऊन (2) using AWB
ओळ ३६:
# उत्तर प्रदेशातल्या अनेक इंग्रजी रेसिडेंटांची बिंगे फोडली. खोट्या आरोपांखाली ६ वर्षे कारावास,सर्व मालमत्ता जप्त
# इ.स. १९०६ मध्ये सुटका ,नेपाळ ला पुन्हा अटक आणि लाहोरला रवानगी आणि सुटका
 
 
== व्यक्तिमत्व ==
Line ५४ ⟶ ५३:
 
== मृत्यु ==
प्रत्यक्ष मृत्यू कसा झाला याबद्दल जरी अनेक मते असली तरी सूफीजी हे ''इराण येथील 'शिराज' ह्या शहरात'' मरण पावले हे निश्चित आहे. देवबंदी संप्रदायाच्या एका तुकडीचे नेतृत्व करीत पर्शिया,बलुचिस्तान,पंजाब असे पुढे सरकण्याचा त्यांचा बेत होता. केदार नाथ सोधी,ॠषीकेश लेठा,अमीन चौधरी हे त्यांना येवूनयेऊन मिळाले. 'गदर' संस्थेचे बरेच क्रांतिकारी हे उपासमार,अपुरी सामग्री इत्यादी समस्यांमुळे बलुचिस्तानपर्यंत येवूनयेऊन सुद्धा परत शिराजपर्यंत माघारी गेले. इथेच इंग्रज फौजांनी वेढा घातला ज्यात सूफीजी गोळीबाराने प्रत्युतर देत होते . या नंतर अनेक मते वाचायला मिळतात :
# सूफीजी जायबंदी होवून मरण पावले
# त्यांना पकडून एका तुरुंगात डांबण्यात आले व दुसऱ्या दिवशी गोळी घालण्याचे आदेश देण्यात आले.पण दुसऱ्या दिवशी पहाटेच त्यांचा समाधिस्त मृत्यू झाला
Line ७२ ⟶ ७१:
 
{{विस्तार}}
 
[[वर्ग:भारतीय स्वातंत्र्यसैनिक]]
[[वर्ग:इ.स. १८५८ मधील जन्म]]