"पुरणपोळी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
सुधारणा
छो शुद्धलेखन, replaced: येवून → येऊन using AWB
ओळ ३१:
==पुरणपोळीची पाककृृती==
साहित्य—
#३०० ग्रॅम [[हरभरा|हरभरा डाळ]]

#३०० ग्रॅम [[गूळ]] किंवा [[साखर]]

#एक छोटा चमचा [[वेलची (नि:संदिग्धीकरण)|वेलची]] पूड, [[जायफळ]] आणि [[सुंठ]]

#१५० ग्रॅम [[गहू]] [[पीठ]] किंवा मैदा

#पाणी

अपवाद : [[गुजरात]]<nowiki/>मध्ये [[तूर]] डाळ वापरतात. सामान्यपणे तूर डाळ किंवा तोगरि बेले ह्यांचा कर्नाटक आणि तमिळनाडू राज्यांमध्ये उपयोग करतात.

#प्रथम हरभरा डाळ कुकरमध्ये चांगली शिजवून घेतली जाते. ती १५ मिनिटे व्यवस्थित शिजवून दयावी.

#डाळ शिजल्यानंतर त्याच्यातले आधण (उकळलेले पाणी ) काढून घ्यावे. काढून घेतलेले आधण कटाच्या आमटीसाठी वापरतात.

#शिजलेल्या डाळीत त्यात गूळ घालून मंद आचेवर शिजवून घ्यावी. म्हणजे पुरण तयार होईल. त्यात आवडीप्रमाणे वेलची पूड, जायफळ पूड घालावी.

#तयार झालेले पुरण पुरणयंत्रातून गाळून घ्यावे म्हणजे ते एकजीव होते.

#गव्हाचे पीठ किंवा मैदा मळून त्याची कणिक तयार करावी. पुरण पोळीला पिवळा रंग येण्यासाठी पुरणामध्ये हळद वापरावी.

#नंतर पुरणाचे सारण कणकेचा गोळा करून त्याच्यात भरावे आणि छान पुरणपोळी लाटून घ्यावी. तव्यावर मध्यम आचेवर तेल लावून पोळी भाजून घ्यावी.

== इतर माहिती ==
काही प्रांंतात पुरणपोळी ,गुळवणी ह्या गोड पदार्थाबरोबर खाल्ली जाते. गुळवणी बनवण्यासाठी [[साखर]] किंवा [[गूळ]], [[वेलदोडे|वेलची]], सुंठ आणि पाणी इत्यादी साहित्य वापरतात.आचे वर एका पातेल्यात पाणी,साखर,वेलची आणि सुंठ समप्रमाणात घ्यावे आणि पाण्याला उकळी येवूनयेऊन द्यावी. थंड झाल्यानंतर त्याच्यात दूध आणि तूप घालावे आणि पोळीबरोबर खाण्यासाठी स्वादिष्ट गुळवणी तयार होईल. पुरण पोळी देवाचा नैवेद्य म्हणून वापरली जाते.
पुरणपोळीच्या जेवणात शक्यतो लोक तळलेले पदार्थ आवडीने खातात. प्रामुख्याने कांदाभजी आणि [[पापड]] हे पदार्थ या जेवणात समाविष्ट केले जातात.

==नावे ==
ओळ ५६:

{{विस्तार}}

[[वर्ग:महाराष्ट्रातील नैवेद्याचे खाद्यपदार्थ]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ]]
[[वर्ग:पाककला]]
[[वर्ग:पाककृती]]

[[वर्ग:मराठी विकिबुक्स बंधूप्रकल्पात स्थानांतरीत करावयाचे लेख]]
"https://mr.wikipedia.org/wiki/पुरणपोळी" पासून हुडकले