"दौलतराव श्रीपतराव देसाई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
→‎बालपण: शुद्धलेखन, replaced: येवून → येऊन using AWB
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन संदर्भ क्षेत्रात बदल.
छो (→‎बालपण: शुद्धलेखन, replaced: येवून → येऊन using AWB)
 
==बालपण==
१० मार्च, १९१० रोजी त्यांचा जन्म त्यांच्या आजोळी विहे या गावी झाला. त्यांचे गाव मूळ पाटण तालुक्यातील मरळी आहे. आई दरुबाई त्यांच्या बालपणीच निधन पावल्या. त्यांचा सांभाळ मावशी पुतळाबाई यांनी केला. समोर आलेल्या प्रतिकूल परिस्थितीवर शिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी परिश्रमपुर्वक मात केली. शिकून मोठे झाले पाहिजे ही इच्छाशक्तीची शिदोरी घेवून शिक्षणासाठी त्यांनी याच्या अवघ्या आठव्या वर्षी घराचा त्याग केला. परिस्थितीवर मात करताना त्यांनी चिरमुरे खावून दिवस काढले. 1925 मध्ये सातवीनंतरचे शिक्षण कोल्हापूरला घेताना संकटांना न जुमानता जेवणाचे वार लावले. काहीवेळा उपाशीपोटी राहून त्यांनी चिकाटीने दारिद्र्य सहन करत पुढचे शिक्षण घेतले. शिक्षणप्रेमी बाळासाहेबांनी एक वर्षात इंग्रजी अभ्यासक्रमाच्या तीन इयत्ता पूर्ण केल्या. अन्नाअभावी वर्गात घेरी येवूनयेऊन पडणाऱ्या बाळासाहेबांनी बारा वर्षाच्या खडतर तपानंतर बी.ए., एलएल. बी. पर्यंत शिक्षण पूर्ण केले.
 
==व्यक्तिमत्त्व==
५९,७२५

संपादने