"कान (फ्रान्स)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो शुद्धलेखन, replaced: येवून → येऊन using AWB
ओळ २१:
|longd = 7 |longm = 00 |longs = 46 |longEW = E
}}
'''कान''' हे [[फ्रान्स]]च्या आग्नेय भागात [[भूमध्य समुद्र]]ाच्या किनाऱ्यावर व [[इटली]]च्या सीमेजवळ वसलेले एक शहर आहे.
 
== इतिहास ==
 
या शहराला प्राचीन [[इतिहास]] आहे. मात्र याची भरभराट [[इ.स. १८३०]] च्या पुढेच झाली. काही [[ब्रिटिश]] अधिकारी इटलीला जातांना येथे राहण्यास होते त्यांना हे शहर आवडले. तसेच अनेक धनवान व अधिकारी [[फ्रेंच भाषा|फ्रेंच]] लोकांनी येथे आपले सुटीचे घर बांधले. पुढे येथे [[कान चित्रपट महोत्सव|कान चित्रपट उत्सव]] सूरू झाला. त्यानंतर हे शहर आंतरराष्ट्रीय नकाशावर आले. या उत्सवामुळे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने]] येथील [[हॉलिवूड]] चे अनेक मान्यवर कलाकार दर वर्षी येथे येवूनयेऊन जातात.
 
== हवामान ==