"नाणकशास्त्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो इंग्रजी शब्द दुरुस्त केला
छो →‎छंद: शुद्धलेखन, replaced: बॅंक → बँक using AWB
ओळ १०:
विविध देशांतील नाणी, एखाद्या विषयावरील चित्रे असणारी नाणी, एखाद्या विशिष्ट वर्षात टाकसाळीतून बाहॆर पडलेली नाणी, एका विशिष्ट [[टांकसाळ|टाकसाळीतून]] बनवली गेलेली नाणी, अशांचा संग्रह करणारे संग्राहक आहेत.. ब्रिटिशकालीन भारतातील नाणी, संस्थानांनी चलनात आणलेली नाणी, शिवाजीकालीन, मोगल कालीन नाण्याचा संग्रह करणारे संग्राहक आहेत.
 
[[भारतीय रिझर्व्ह बॅंकबँक]] संग्रहाकांसाठी काही विशेष प्रकारची नाणी प्रसिद्ध करते -
 
* प्रूफ नाणी - यांमध्ये साधारणतः ५० टक्के चांदी असते. तसेच या नाण्यांचा दर्जा अतिशय उच्च असतो.