"इलिनॉय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो शुद्धलेखन, replaced: बॅंक → बँक using AWB
ओळ ३३:
| तळटिपा =
}}
'''इलिनॉय''' ({{lang-en|Illinois}}) हे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचे]] एक राज्य आहे. अमेरिकेच्या उत्तर-मध्य भागात वसलेले [[इलिनॉय]] हे लोकसंख्येच्या दृष्टीने अमेरिकेत पाचव्या क्रमांकावर असून देशातील तिसर्‍या क्रमांकाचे मोठे शहर [[शिकागो]] ह्याच राज्यात आहे. राज्याच्या एकूण १.२८ कोटी लोकसंख्येच्या ६५ टक्के रहिवासी शिकागो महानगर परिसरात वास्तव्यास आहेत. राज्यातील शिकागो वगळता जवळजवळ इतर सर्व भाग ग्रामीण वा अर्ध-शहरी स्वरूपाचा आहे.
 
इलिनॉयच्या उत्तरेला [[विस्कॉन्सिन]], ईशान्येला [[मिशिगन सरोवर]], पूर्वेला [[इंडियाना]], आग्नेयेला व दक्षिणेला [[केंटकी]], तर पश्चिमेला [[आयोवा]] व [[मिसूरी]] ही राज्ये आहेत. [[स्प्रिंगफील्ड, इलिनॉय|स्प्रिंगफील्ड]] ही इलिनॉयची राजधानी आहे.
ओळ ४२:
<Gallery>
चित्र:Chicago3 SvG.jpg|[[शिकागो]].
चित्र:ChicagoFedblgd.JPG|फेडरल रिझर्व्ह बॅंकबँक ऑफ शिकागो.
चित्र:Byron Nuclear Generating Station.jpg|बायरन अणुशक्तीकेंद्र.
चित्र:Illinoiscapitol.jpg|इलिनॉय राज्य संसद भवन
"https://mr.wikipedia.org/wiki/इलिनॉय" पासून हुडकले