"भगतसिंग कोश्यारी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary खूणपताका: कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. संदर्भा विना भला मोठा मजकुर ! |
|||
ओळ १:
{{माहितीचौकट पदाधिकारी
| सन्मानवाचक पूर्वप्रत्यय =
| नाव = भगतसिंग कोश्यारी
| सन्मानवाचक प्रत्यय =
| चित्र = Governor_of_Maharashtra_Shri_B_S_Koshyari.jpg
| चित्र आकारमान =
| लघुचित्र =
| चित्र शीर्षक =
| जन्मदिनांक =
| जन्मस्थान = {{जन्म दिनांक आणि वय|1942|6|17|df=y}}
| मृत्युदिनांक=
| मृत्युस्थान=
| राष्ट्रीयत्व = [[भारतीय]] {{flagicon|India}}
| पक्ष = [[भारतीय जनता पक्ष]]
| शिक्षण = कला शाखेतून स्नातकोत्तर पदवी (एम.ए)
| इतरपक्ष =
| आई =
| वडील=
| पती=
| पत्नी =
| नाते =
| अपत्ये=
| निवास =
| शाळा_महाविद्यालय = आग्रा विद्यापीठ
| व्यवसाय = [[शिक्षक]], [[लेखक]], [[पत्रकार]], [[राजकारणी]]
| धंदा =
| धर्म = [[हिंदू]]
| सही =
| संकेतस्थळ = {{URL|https://rajbhavan-maharashtra.gov.in}}
| तळटीपा =
| क्रम =
| पद = [[महाराष्ट्राचे राज्यपाल]]
| कार्यकाळ_आरंभ = ५ सप्टेंबर २०१९
| कार्यकाळ_समाप्ती =
| उपराष्ट्रपती =
| उपपंतप्रधान =
| डेप्युटी =
| लेफ्टनंट =
| सम्राट =
| राष्ट्रपती =
| पंतप्रधान =
| राज्यपाल =
| गव्हर्नर-जनरल =
| मुख्यमंत्री = [[उध्दव ठाकरे]]
| मागील = [[सी. विद्यासागर राव]]
| पुढील =
| मतदारसंघ =
| बहुमत =
| क्रम1 = <!-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->
| पद1 = [[गोव्याचे राज्यपाल]]</br>(अतिरिक्त जबाबदारी)
| कार्यकाळ_आरंभ1 = १८ ऑगस्ट २०२०
| कार्यकाळ_समाप्ती1 = ६ जुलै २०१९
| उपराष्ट्रपती1 = <!-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->
| उपपंतप्रधान1 = <!-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->
| डेप्युटी1 = <!-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->
| लेफ्टनंट1 = <!-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->
| सम्राट1 = <!-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->
| राष्ट्रपती1 = <!-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->
| पंतप्रधान1 = <!-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->
| राज्यपाल1 = <!-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->
| मुख्यमंत्री1 = [[प्रमोद सावंत]]
| मागील1 = [[सत्यपाल मलिक]]
| पुढील1 = [[पी. एस. श्रीधरन पिल्लई]]
| मतदारसंघ1 =
| बहुमत1 =
| क्रम2 = <!-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->
| पद2 = दुसरे [[उत्तराखंडचे मुख्यमंत्री]]
| कार्यकाळ_आरंभ2 = ३० ऑक्टोबर २००१
| कार्यकाळ_समाप्ती2 = १ मार्च २००२
| उपराष्ट्रपती2 = <!-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->
| उपपंतप्रधान2 = <!-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->
| डेप्युटी2 = <!-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->
| लेफ्टनंट2 = <!-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->
| सम्राट2 = <!-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->
| राष्ट्रपती2 = <!-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->
| पंतप्रधान2 = <!-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->
| राज्यपाल2 = सुरजित सिंग बर्नाला
| मागील2 = नित्यानंद स्वामी
| पुढील2 = [[एन डी तिवारी]]
| मतदारसंघ2 =
| बहुमत2 =
| क्रम3 = <!-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->
| पद3 = [[खासदार]], [[राज्यसभा]]
| कार्यकाळ_आरंभ3 = २६ नोव्हेंबर २००८
| कार्यकाळ_समाप्ती3 = १६ मे २०१४
| उपराष्ट्रपती3 = <!-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->
| उपपंतप्रधान3 = <!-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->
| डेप्युटी3 = <!-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->
| लेफ्टनंट3 = <!-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->
| सम्राट3 = <!-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->
| राष्ट्रपती3 = <!-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->
| पंतप्रधान3 = <!-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->
| राज्यपाल3 = <!-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->
| मागील3 = हरिश रावत
| पुढील3 = मनोरमा डोबरियाल शर्मा
| मतदारसंघ3 = [[उत्तराखंड]]
| बहुमत3 =
| क्रम4 = <!-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->
| पद4 = [[खासदार]], [[लोकसभा]]
| कार्यकाळ_आरंभ4 = १६ मे २०१४
| कार्यकाळ_समाप्ती4 = १३ मे २०१९
| उपराष्ट्रपती4 = <!-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->
| उपपंतप्रधान4 = <!-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->
| डेप्युटी4 = <!-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->
| लेफ्टनंट4 = <!-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->
| सम्राट4 = <!-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->
| राष्ट्रपती4 = <!-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->
| पंतप्रधान5 = <!-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->
| राज्यपाल5 = <!-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->
| मागील5 = अजय भट्ट
| पुढील5 = के.सी.सिंग बाबा
| मतदारसंघ5 = नैनिताल-उधमसिंग नगर
| बहुमत5 =
}}
'''भगतसिंग कोश्यारी''' (जन्म: [[१७ जून]] [[इ.स. १९४२|१९४२]]) हे एक [[भारतीय]] राजकारणी व [[महाराष्ट्र|महाराष्ट्राचे]] विद्यमान [[राज्यपाल]] आहेत. ते मे १९९७मध्ये ते [[उत्तर प्रदेश]] राज्याच्या [[विधानपरिषद|विधानपरिषदेवर]] आमदार म्हणून निवडून गेले. ते भारतामधल्या [[उत्तराखंड]] राज्याच्या राजकारणातील एक प्रमुख लोकनेते होते. उत्तराखंडमधील [[भारतीय जनता पक्ष|भारतीय जनता पक्षाचे]] सदस्य ते पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष असा त्यांचा पक्षातील प्रवास आहे. ते भाजपच्या उत्तराखंड विभागाचे पहिले प्रदेशाध्यक्ष होते. उत्तराखंड राज्याच्या निर्मितीनंतर तेथील पहिल्या मंत्रिमंडळामध्ये ते २००० ते २००१ या काळासाठी [[ऊर्जा]], पाटबंधारे, जलसिंचन, [[न्याय]] व [[विधिमंडळ]] कामकाज [[मंत्री]] झाले. सन २००१ ते २००२ या कालावधीसाठी ते उत्तराखंड राज्याचे [[मुख्यमंत्री]] होते. तसेच २००२पासून ते २००७पर्यंत [[ उत्तराखंड विधानसभा|उत्तराखंड विधानसभेचे]] विरोधी पक्षनेते म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली. २००८मध्ये ते भारताच्या [[राज्यसभा| राज्यसभेचे]] सदस्य म्हणून उत्तराखंडमधून निवडून गेले. त्यानंतर सन २०१४ साली ते [[नैनीताल]]-[[उधमसिंह नगर जिल्हा|उधमसिंहनगर]]([[काशीपूर ]])[[लोकसभा]] मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.<ref>{{स्रोत बातमी|title=कौन हैं भगतसिंग कोश्यारी, जिनके हाथ है महाराष्ट्र की सियासी किस्मत का फैसला| दुवा=https://aajtak.intoday.in/story/bhagat-singh-koshyari-maharashtra-governor-uttarakhand-cm-bjp-leaders-rss-political-tpt-1-1136586.html|ॲक्सेसदिनांक=22 नोव्हेंबर 2019|काम=aajtak.intoday.in|भाषा=hi}}</ref>भगतसिंग कोश्यारी यांची [[राष्ट्रीय स्वयंसेवक संघ|राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेशी]] जवळीक आहे. [[इंदिरा गांधी]] यांनी भारतावर लादलेल्या [[आणीबाणी]]ला विरोध केल्यामुळे सन १९७५ ते १९७७ या कालावधीत कोश्यारींना तुरुंगवास भोगावा लागला. ५ [[सप्टेंबर]] २०१९ रोजी त्यांची नियुक्ती महाराष्ट्राच्या राज्यपालपदी झाली.<ref>{{स्रोत बातमी|title=कोण आहेत भगतसिंग कोश्यारी? महाराष्ट्राच्या राज्यपालांविषयी ९ गोष्टी|दुवा=https://www.bbc.com/marathi/india-49543619|ॲक्सेसदिनांक=22 नोव्हेंबर 2019|दिनांक=12 नोव्हेंबर 2019}}</ref>
|