"मोर्टिमर व्हीलर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
छो नवीन भर घातली
ओळ ३:
 
सन १९४४ मध्ये ते भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाचे संचालक म्हणुन रुजु झाले. त्यानंतर त्यांनी [[हडप्पा]], अरिकामेडु, आणि ब्रह्मगिरी येथे उत्खनन केले व भारतीय उपखंडात पुरातत्त्व स्थापनेत सुधारणा घडवुन आणल्या.
 
सर मॉर्टीमर व्हीलर यांनी भारतात सर्वप्रथम पुरातत्त्वीय संशोधनात शास्त्रीय पद्धतींचा अवलंब केला .
 
[[वर्ग:ब्रिटिश पुरातत्त्वज्ञ]]