"सांख्यदर्शन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
साचा
खूणपताका: Disambiguation links
No edit summary
ओळ १:
[[कपिल]] ऋषी हे सांख्य दर्शनाचे प्रवर्तक आहेत.
{{हिंदू धर्म}}
 
या दर्शनाने विश्वातील सर्व तत्त्वांची प्रथम गणना केली. गणनेला संख्या म्हणतात. संख्येला प्राधान्य दिल्यामुळे या दर्शनाला सांख्य असे नाव मिळाले. सांख्य शब्दाच्या इतर व्याख्येनुसार संख्या म्हणजे विवेकज्ञान होय. प्रकृती व पुरुष यांच्या बाबतीत अज्ञान असल्यामुळे माणूस जन्म-मरणाच्या फेऱ्यात सापडतो. पण जेव्हा माणसाला पुरुष हा प्रकृतीपासून भिन्न व स्वतंत्र आहे, असे ज्ञान होते तेव्हा त्याला मोक्षाची प्राप्ती होते. या विवेक ज्ञानाला प्राध्यान्य असल्यामुळे या दर्शनाला सांख्य हे नाव पडले. [[प्रकृती]] व [[पुरुष]] ही दोन मूलभूत तत्त्वे या दर्शनात मानल्यामुळे हे [[द्वैतवादी]] दर्शन आहे. यामध्ये [[सत्कार्यवाद]] याचे विश्लेषण केले आहे.
{{विस्तार}}
 
[[वर्ग:हिंदू धर्मातील दर्शनशास्त्रे]]
[[वर्ग:रिकामी पाने]]