"जिजाबाई शहाजी भोसले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ३५:
|}}
 
'''राजमाता जिजाबाई शहाजी भोसले''' ([[१२ जानेवारी]] [[इ.स. १५९८]] - [[१७ जून]] , [[इ.स. १६७४]])<ref>GHUGARE, GANESH JANARDAN (2017). ''IMPORTANCE OF MANAGEMENT TECHNIQUES OF CHHATRAPATI SHIVAJI ON THE BATTLE GROUND A STUDY''. Chapter 3. Shri Jagdishprasad Jhabarmal Tibarewala University. p. 47. hdl:10603/193985.</ref> ह्या [[मराठा साम्राज्य|मराठा साम्राज्याचे]] संस्थापक [[छत्रपती]] [[शिवाजी महाराज|शिवाजी महाराजांच्या]] आई होत्या. त्यांना राजमाता, राष्ट्रमाता, जिजाबाई किंवा जिजाऊ म्हणून संबोधले जाते. [[सिंदखेड]]चे [[लखुजी जाधव]] हे जिजाबाईंचे वडील व आईचे नाव म्हाळसाबाई होते.<ref>{{संदर्भस्रोत हवापुस्तक|url=https://books.google.com/books?id=lsHLDAAAQBAJ&q=She+was+a+daughter+of+Lakhujirao+Jadhav+of+Sindkhed+Raja.&pg=PT550|title=50 Great Military Leaders of All Time|last=Tibbetts|first=Jann|date=2016-07-30|publisher=Vij Books India Pvt Ltd|isbn=978-93-85505-66-9|language=en}}.</ref> जाधव हे [[देवगिरी]]च्या यादव घराण्याचे वंशज होते. डिसेंबर [[इ.स. १६०५]] मध्ये जिजाबाईंचा [[शहाजीराजे भोसले|शहाजीराजांशी]] [[दौलताबाद]] येथे विवाह झाला{{संदर्भ हवा}}.
 
== भोसले व जाधवांचे वैर ==