"मळवली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१२ बाइट्सची भर घातली ,  १ वर्षापूर्वी
standard svg map (GlobalReplace v0.6.5)
(हे सुद्धा पहा)
(standard svg map (GlobalReplace v0.6.5))
 
[[चित्र:MaharashtraPunePune in Maharashtra (India).pngsvg|thumb|right|200px|पुणे जिल्हा]]
'''मळवली''' हे [[पुणे जिल्हा|पुणे जिल्ह्यातील]] एक [[गाव]] आहे. हे गाव [[पुणे|पुण्यापासून]] ५९ कि.मी., तर [[मुंबई|मुंबईपासून]] ५९ कि.मी. अंतरावर आहे. येथे [[पुणे उपनगरी रेल्वे|पुणे उपनगरीय रेल्वे]]<nowiki/>चे [[मळवली रेल्वे स्थानक|स्थानक]] आहे. मळवली परिसरात [[भाजे]] आणि [[कार्ले|कार्ल्याची]] प्राचीन [[लेणी]], तसेच [[मराठा साम्राज्य|मराठा साम्राज्याचा]] इतिहासात उल्लेख असलेले [[लोहगड]] व [[विसापूर]] हे किल्ले प्रसिद्ध आहेत.
 
२३६

संपादने