"भरतनाट्यम्" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ११:
 
== श्रेष्ठ कलाकार ==
भरतनाट्यम पूर्वी मंदिरातील देवदासींद्वारे केला जाई. या नृत्याचे सध्याचे स्वरूप पुढे पन्ननलूर,वल्डवूर ,तंजावर येथे विकसित झाले आहेआणि ह्या भरातनाट्यमच्या प्रमुख बाणी मानल्या जातात.
टी बाल सरस्वती, मोना पिल्ले, रूक्मिणी [[भरतनाट्यमअरुंदले,मीनाक्षी नृत्यशैलीचीसुंदरम घराणी|देवी]]पिल्लै,चिट्टप्पा पिल्लै,रामय्या पिल्लै,लीला सॅमसन,सुचेता चापेकर आदी भरतनाट्यमच्या श्रेष्ठ कलाकारांपैकी काही नावे आहेत.
आज अनेक भरतनाट्यम नर्तकानी त्यांच्या कर्तृत्वाने ह्या कलेला जगभरात सन्मान आणि प्रसिद्धी मिळवून दिलीये. त्यातील काही पुढीलप्रमाणे.- एस. कनक,सुधा राणी रघुपध्याय , प्रा. सी.वी. चंद्रशेखर, चित्रा विश्वेश्वरन , अलरमेल वल्ली , डॉ.पद्मा सुब्रमण्यम ,पार्श्वनाथ उपाध्याय,मालविका सारुकाई ,कमला लक्ष्मण, जयश्री नायर,प्रतिभा प्रल्हाद ,अनिता रत्नम ,रमा वैद्यनाथ ,प्रियदर्शनी गोविंद, इंदिरा कादंबी, मीनाक्षी श्रीनिवासन ,इत्यादी.
 
== भरतनाट्यमच्या विविध मुद्रा ==