"माघे संक्रांती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
भर आणि दुवा
ओळ १:
माघे संक्रांती हा [[सूर्य|सूर्या]]च्या [[उत्तरायण|उत्तरायणा]]शी संबंधित सण [[नेपाळ]] येथे साजरा केला जातो. नेपाली भाषेत या सणाला घ्यःचाकु संल्हु म्हटले जाते. विक्रम संवताच्या [[माघ]] महिन्यात आणि ग्रोगोरीयन तारखेनुसार [[१४ जानेवारी]] या दिवशी हा सण साजरा होतो. हा दिवस नूतन वर्षाचा प्रारंभ दिवस म्हणून साजरा होतो.
 
 
[[वर्ग:नेपाळ]]