"सुग्गी हब्बा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
आवश्यक भर
ओळ ६:
नवविवाहित मुली आपल्या लग्नानंतरची पाच वर्षे; विवाहित सुवासिनी महिलांना केळीचा घड भेट म्हणून देतात. सणासाठी घराची स्वच्छता , आवराआवरी, नवे पोशाख परिधान करणे असेही केले जाते. ग्रामीण भागात गोठ्याताईल गायी, महशी, बैल यांना अंघोळ घालून त्यांची सजावट केली जाते, [[रांगोळी]] काढली जाते आणि उत्सवाचा आनंद घेतला जातो.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.india.com/festivals-events/makar-sankranti-in-karnataka-date-significance-and-celebration-of-suggi-habba-2843830/|title=Makar Sankranti In Karnataka: Date, Significance And Celebration Of Suggi Habba {{!}} India.com|last=Roy|first=Nikita|website=www.india.com|language=en|access-date=2022-01-09}}</ref>
[[File:Mysuru Decorated Cows. January 2017..jpg|thumb|म्हैसूर येथील सजविलेले जनावरे]]
 
==सार्वजनिक कार्यक्रम==
कर्नाटक राज्याच्या सांस्कृतिक विभागाकडून या उत्सवाचे आयाम जगासमोर येण्यासाठी सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या सणाविषयी माहिती देणारे उपक्रम आयोजित केले जातात. शेतकरी वर्गाचा आत्मसन्मान वाढविणे हा सुद्धा याचा हेतू आहे.
 
== संदर्भ ==