"सुग्गी हब्बा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎स्वरूप: संदर्भ जोडला
→‎स्वरूप: छायाचित्रे
ओळ २:
 
==स्वरूप==
[[File:Festive bites.jpg|thumb|कर्नाटक राज्यात संक्रात विशेष भोजन]]
[[मकरसंक्रांत]] सणासारखेच याचे स्वरूप असून कर्नाटक राज्यात या निमित्ताने [[तीळ]], [[गूळ]], खोबरे,भाजलेली हरभरा डाळ, [[शेंगदाणे]] यांचे मिश्रण परस्परांना दिले जाते आणि शुभेच्छा दिल्या जातात. नवविवाहित दाम्पत्य आणि तरुण मुली घरोघरी जावून तिळगुळाचे हे मिश्रण सर्वाँना देतात आणि आशीर्वाद घेतात. याला 'एल्लू बीरोडू' असे म्हंटले जाते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://visitmehere.wordpress.com/2019/01/15/suggi-habba/|title=Suggi Habba|date=2019-01-15|website=Prathi-Prapancha|language=en|access-date=2022-01-09}}</ref>
नवविवाहित मुली आपल्या लग्नानंतरची पाच वर्षे; विवाहित सुवासिनी महिलांना केळीचा घड भेट म्हणून देतात. सणासाठी घराची स्वच्छता , आवराआवरी, नवे पोशाख परिधान करणे असेही केले जाते. ग्रामीण भागात गोठ्याताईल गायी, महशी, बैल यांना अंघोळ घालून त्यांची सजावट केली जाते, [[रांगोळी]] काढली जाते आणि उत्सवाचा आनंद घेतला जातो.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.india.com/festivals-events/makar-sankranti-in-karnataka-date-significance-and-celebration-of-suggi-habba-2843830/|title=Makar Sankranti In Karnataka: Date, Significance And Celebration Of Suggi Habba {{!}} India.com|last=Roy|first=Nikita|website=www.india.com|language=en|access-date=2022-01-09}}</ref>
[[File:Mysuru Decorated Cows. January 2017..jpg|thumb|म्हैसूर येथील सजविलेले जनावरे]]
 
== संदर्भ ==