"सुग्गी हब्बा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
भर आणि दुवा
ओळ १:
'''सुग्गी हब्बा''' हा [[कर्नाटक]] राज्यातील सन असून तो [[उत्तरायण|उत्तरायणा]]शी संबंधित आहे.
 
==स्वरूप==
[[मकरसंक्रांत]] सणासारखेच याचे स्वरूप असून कर्नाटक राज्यात या निमित्ताने [[तीळ]], [[गूळ]], खोबरे,भाजलेली हरभरा डाळ, [[शेंगदाणे]] यांचे मिश्रण परस्परांना दिले जाते आणि शुभेच्छा दिल्या जातात. नवविवाहित दाम्पत्य आणि तरुण मुली घरोघरी जावून तिळगुळाचे हे मिश्रण सर्वाँना देतात आणि आशीर्वाद घेतात. याला 'एल्लू बीरोडू' असे म्हंटले जाते.
 
 
 
 
[[वर्ग:उत्तरायणातील सण आणि उत्सव]]