"नुआखै उत्सव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎पार्श्भूमी: संदर्भ जोडला
ओळ ६:
==पार्श्भूमी==
पश्चिम ओरिसाच्या संबळपूर भागात या उत्सवाची लोकप्रियता विशेष आहे. या परिसरात प्रामुख्याने आदिवासी बहुल परिस्थिती असल्याने नव्या धान्याशी संबंधित उत्सवाचे महत्व आहे.या सणाचे मूळ वैदिक काळापासून असल्याची धारणाही प्रचलित आहे. <ref name=":0">{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.indiatoday.in/information/story/nuakhai-festival-history-significance-celebration-and-images-1851758-2021-09-11|title=Nuakhai Festival: History, significance, celebration and images|last=DelhiSeptember 11|first=India Today Web Desk New|last2=September 11|first2=2021UPDATED:|website=India Today|language=en|access-date=2022-01-09|last3=Ist|first3=2021 16:31}}</ref>
वैदिक काळी केल्या जात असलेल्या प्रलंबन यज्ञ, सीता यज्ञ अशा यज्ञापासून या सणाची कलपणा उदयाला आली असे मानले जाते. पाटणा राज्यात इसवी सनाच्या चौदाव्या शतकात या सणाची सुरुवात झाली असे लोक मानतात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://timesofindia.indiatimes.com/blogs/pragnya-speaks/nuakhai-the-harvest-festival-of-western-odisha/|title=Nuakhai – The harvest festival of western Odisha|date=2021-09-11|website=Times of India Blog|language=en-US|access-date=2022-01-09}}</ref>
 
==स्वरूप==