"नुआखै उत्सव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
भर
ओळ ८:
 
==स्वरूप==
[[भाद्रपद]] महिन्याच्या पंचमी तिथीला म्हणजेच [[गणेश चतुर्थी]] च्या दुस-या दिवशी हा उत्सव साजरा केला जातो. अन्नाशी संबंधित असा हा उत्सव [[झारखंड]] आणि ओरिसा येथील वैशिष्ट्यपूर्ण उत्सव म्हणून प्रसिद्ध आहे.नव्या पिकाबद्दल शेतक-याच्या मनात आशा निर्माण करणारा असा हा सण आहे. लगन म्हणजे दिवसाच्या एका विशिष्ट वेळेला या सणाची पूजा केली जाते. यात प्रथम ग्रामदेवता किंवा स्थानदेवतेचे पूजन व स्मरण केले जाते.
एकमेकांना भेटवस्तू देणे, समूहातील वृद्ध व्यक्तींचे आशीर्वाद घेणे, एकत्रितपणे उत्सवाची मजा घेणे हे सर्व संध्याकाळच्या वेळेला केले जाते.
 
== संदर्भ ==