"व्यंजन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
@_Bhavesh_Vishe_17
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ५:
ज्याचा उच्चार करतांना जिभेचा कंठ, टाळू, मुर्धा, दात, ओठ, या अवयवांशी स्पर्श होतो त्यांना व्यंजन असे म्हणतात.
या ४१ व्यंजनांपैकी ३४ व्यंजनाचे पाच प्रकारात विभाजन केले जाते.
स्पर्श व्यंजनण (ही २५ आहेत). < br/>
अर्धस्वर व्यंजन (ही चार आहेत.)< br/>
उष्मा, घर्षक व्यंजने (ही तीन आहेत.)< br/>
महाप्राण व्यंजन (हे एक आहे.< br/>
स्वतंत्र व्यंजन (हे एक आहे.)
 
1. स्पर्श व्यंजने (एकीणएकूण २५) :
 
वर्णमालिकेतील क ते य पर्यंतच्या वर्णाचा उच्चार होत असतांना तोंडातील जीभ, कंठ, टालू, मुर्धा, दात व ओठ इत्यादी अवयवांशी स्पर्श होतो यामुळे या वर्णांना स्पर्श व्यंजने असे म्हणतात.
ओळ २१:
स्पर्श व्यंजनाचे तीन प्रकारात वर्गीकरण केले जाते.
 
१.कठोर वर्ण
 
२.मृदु वर्ण
 
३.अनुनासिक वर्ण
 
१. कठोर वर्ण –
ओळ ३६:
 
३. अनुनासिक वर्ण –
ज्या वर्णाचा उच्चार त्याच्या उच्चार स्थानासोबत काही अंशी नाकातूनही केल्याकेला जातो त्यास अनुनासिक असे म्हणतात.
उदा. ङ, ञ, ण, न, म
 
"https://mr.wikipedia.org/wiki/व्यंजन" पासून हुडकले