"खासी भाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: {{माहितीचौकट भाषा |नाव = खासी |स्थानिक नाव = ক ক্ত্যেন খসি |चित्र = |भाषिक_देश = भारत, बांग्लादेश |राष्ट्रभाषा_देश = |भाषिक_प्रदेश = मेघालय, आसाम |बोलीभाषा = |लिपी = बंगाली लिपी |भाषिक_...
 
छोNo edit summary
ओळ १८:
|भाषासंकेत_ISO_639_3_वर्गवारी = [https://iso639-3.sil.org/code/kha kha]
}}
[[चित्र:Khasi map.png|250 px|इवलेसे|खासी भाषिक प्रदेश]]
'''खासी''' ही [[दक्षिण आशिया]]तील [[ऑस्ट्रो-आशियन भाषासमूह]]ामधील एक भाषा आहे. ही भाषा प्रामुख्याने भारताच्या [[मेघालय]] राज्यामधील [[खासी लोक|खासी]] जमातीचे लोक वापरतात. मेघालयच्या खासी हिल्स व जैंतिया हिल्स भागामध्ये बहुतांशी खासी भाषिक आढळतात. मेघालयच्या काही जिल्ह्यांमध्ये खासी भाषेला शासकीय दर्जा मिळाला आहे.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/खासी_भाषा" पासून हुडकले