"नॅशनल पीपल्स पार्टी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२,९७९ बाइट्सची भर घातली ,  ८ महिन्यांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
(नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले)
छोNo edit summary
{{माहितीचौकट भारतीय राजकीय पक्ष
'''नॅशनल पीपल्स पार्टी''' हा [[भारत|भारतातील]] राष्ट्रीय स्तरावरील [[राजकीय पक्ष]] आहे, जरी त्याचा प्रभाव मुख्यत: [[मेघालय]] राज्यात केंद्रित आहे. [[पी.ए. संगमा]] यांनी जुलै २०१२ मध्ये [[राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष|राष्ट्रवादीतून]] काढून टाकल्यानंतर ६ जानेवारी २०१३ रोजी या पक्षाची स्थापना केली होती. ७ जून २०१७ रोजी त्याला [[भारतातील राजकीय पक्ष|राष्ट्रीय पक्षाचा दर्जा]] देण्यात आला. [[ईशान्य भारत|ईशान्य भारतातील]] हा पहिला राजकीय पक्ष आहे ज्याने हा मान मिळविला आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.news18.com/news/politics/npp-becomes-first-political-outfit-from-the-northeast-to-get-status-of-national-party-2176843.html|title=NPP Becomes First Political Outfit from the Northeast to get Status of National Party|website=News18|access-date=2019-06-13}}</ref>
|पक्ष_नाव = नॅशनल पीपल्स पार्टी
|पक्ष_चिन्ह = National_People's_Party_logo.jpg
|एचटीएमएल_रंग = #DB7093
|पक्ष_लेखशीर्षक =
|पक्षाध्यक्ष = [[कॉनराड संगमा]]
|संस्थापक = [[पी.ए. संगमा]]
|सचिव =
|संसदीय पक्षाध्यक्ष =
|लोकसभा_पक्षनेता = [[अगाथा संगमा]]
|राज्यसभा_पक्षनेता =
|स्थापना = ६ जानेवारी २०१३
|मुख्यालय = [[शिलाँग]], [[मेघालय]]
|युती = [[राष्ट्रीय लोकशाही आघाडी]]
|लोकसभा_पक्षबळ = {{Composition bar|1|545|hex=#DB7093}}
|राज्यसभा_पक्षबळ = {{Composition bar|1|245|hex=#DB7093}}
|राज्यविधानसभा_पक्षबळ = {{Composition bar|28|60|hex=#DB7093}} ([[मेघालय विधानसभा]])
|राजकीय_तत्त्वे = प्रादेशिकवाद
|प्रकाशने =
|संकेतस्थळ = https://www.nppindia.in/ www.nppindia.in
|तळटिपा =
}}
'''नॅशनल पीपल्स पार्टी''' हा [[भारत|भारतातील]] राष्ट्रीय स्तरावरील [[राजकीय पक्ष]] आहे, जरी त्याचा प्रभाव मुख्यत: [[मेघालय]] राज्यात केंद्रित आहे. [[पी.ए. संगमा]] यांनी जुलै २०१२ मध्ये [[राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष|राष्ट्रवादीतून]] काढून टाकल्यानंतर ६ जानेवारी २०१३ रोजी या पक्षाची स्थापना केली होती. ७ जून २०१७ रोजी त्याला [[भारतातील राजकीय पक्ष|राष्ट्रीय पक्षाचा दर्जा]] देण्यात आला. [[ईशान्य भारत|ईशान्य भारतातील]] हा पहिला राजकीय पक्ष आहे ज्याने हा मान मिळविला आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.news18.com/news/politics/npp-becomes-first-political-outfit-from-the-northeast-to-get-status-of-national-party-2176843.html|title=NPP Becomes First Political Outfit from the Northeast to get Status of National Party|website=News18|access-date=2019-06-13}}</ref> पक्षाचे निवडणूक चिन्ह पुस्तक आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://eci.gov.in/eci_main/ElectoralLaws/OrdersNotifications/Notification_symbol_08032011.pdf|title=Political Parties And Election Symbols as on 08-03-2011|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20130128045248/http://eci.gov.in/eci_main/ElectoralLaws/OrdersNotifications/Notification_symbol_08032011.pdf|archive-date=28 January 2013|access-date=7 January 2013}}</ref> त्यासाठीचे महत्त्व म्हणजे केवळ साक्षरता आणि शिक्षण हेच दुर्बल घटकांना सक्षम बनवू शकतात असा पक्षाचा विश्वास आहे.<ref name="IT">[http://indiatoday.intoday.in/story/pa-sangma-launches-national-peoples-party-npp-forms-alliance-with-nda/1/240950.html Sangma launches National People's Party, forms alliance with NDA]</ref>
 
[[पी.ए. संगमा]] ह्यांच्या २०१६ मधील मृत्यूनंतर नॅशनल पीपल्स पार्टीची धुरा त्यांचे पुत्र [[कॉनराड संगमा]] ह्यांच्यावर आली. [[मेघालय विधानसभा निवडणूक, २०१८|२०१८ मेघालय विधानसभा निवडणूकीमध्ये]] संगमा ह्यांच्या नेतृत्वाखाली एन.पी.पी. ने ६० पैकी २० जागांवर विजय मिळवला व [[भारतीय जनता पक्ष]] तसेच [[राष्ट्रीय लोकशाही आघाडी]]मधील इतर प्रादेशिक पक्षांच्या पाठिंब्याच्या बळावर सरकार स्थापन केले. [[२०१९ लोकसभा निवडणुका]]ंमध्ये [[तुरा (लोकसभा मतदारसंघ)|तुरा लोकसभा मतदारसंघामधून]] एन.पी.पी.ची [[अगाथा संगमा]] लोकसभेवर निवडून आली. आजच्या घडीला हा पक्ष [[राष्ट्रीय लोकशाही आघाडी]]चा घटक पक्ष आहे.
 
पक्षाचे निवडणूक चिन्ह पुस्तक आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://eci.gov.in/eci_main/ElectoralLaws/OrdersNotifications/Notification_symbol_08032011.pdf|title=Political Parties And Election Symbols as on 08-03-2011|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20130128045248/http://eci.gov.in/eci_main/ElectoralLaws/OrdersNotifications/Notification_symbol_08032011.pdf|archive-date=28 January 2013|access-date=7 January 2013}}</ref> त्यासाठीचे महत्त्व म्हणजे केवळ साक्षरता आणि शिक्षण हेच दुर्बल घटकांना सक्षम बनवू शकतात असा पक्षाचा विश्वास आहे.<ref name="IT">[http://indiatoday.intoday.in/story/pa-sangma-launches-national-peoples-party-npp-forms-alliance-with-nda/1/240950.html Sangma launches National People's Party, forms alliance with NDA]</ref>
 
== संदर्भ ==
 
== बाह्य दुवे ==
* {{अधिकृत संकेतस्थळ|https://www.nppindia.in/}}
* [https://www.indiaelections2014.info/parliament/2019/states/meghalaya/tura/lok_sabha_parliamentary_election_2019_dates.html तुरा लोकसभा मतदारसंघ निवडणुकीची तारीख आणि वेळापत्रक]
 
[[वर्ग:भारतातील राजकीय पक्ष]]
[[वर्ग:मेघालयमेघालयमधील राजकारण]]
[[वर्ग:इ.स. २०१३ मधील निर्मिती]]
३०,०६३

संपादने