"हरिहर किल्ला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ ४:
|चित्रशीर्षक =
|चित्ररुंदी =
| उंची = ३६७६ फूट
| प्रकार = गिरिदुर्ग
| श्रेणी = अवघड
| ठिकाण = [[नाशिक]],[[महाराष्ट्र]]
| डोंगररांग = [[सह्याद्री]]
| अवस्था = उत्तम
| गाव = [[टाकेहर्षवाडी]] हर्ष, [[निर्गुडपाडा]]
}}
'''हरिहर किल्ला''' किंवा हर्षगड किल्ला हा [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील एक किल्ला आहे.
[[सह्याद्री]]च्या रांगांमध्ये हरिहर किल्ला आपले वेगळेपण जपतो.
 
ह्या किल्ल्यावर वेताळ मंदिर आहे. मे महिना असेल तर करवंदांचा रानमेवा हमखास खायला मिळतो. हरिहरचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे तेथे चढायला कातळपायऱ्या आहेत. चढाईनंतर पूर्वेकडे लहानसा तलाव लागतो. काठावर [[हनुमान]]चे मंदिर व बाजूला चौथऱ्यावर [[महादेव]]ची पिंड व नंदी आहेत. आजूबाजूला ४ ते ५ पाण्याने भरलेल्या कातळटाक्या दिसतात. डावीकडे खाली उतरून तटापर्यंत जाता येते. या किल्ल्याला चौफर बेलाग कातळकडा आहे. पूर्वेला कापड्या डोंगर व ब्रम्हगिरी दिसतात. दक्षिणेकडे वैतरणा खोरे आहे. येथील 80८०° असलेल्या कातळ पायऱ्या चित्तथरारक आहेत. हा गड 3676३६७६ feetफूट आहे.गिर्यारोहणप्रेमींकरता हा एक पर्याय आहे.<ref name="m.maharashtratimes.com">http://m.maharashtratimes.com/others/tourism/fort/articleshow/47544643.cms</ref> इतिहास : हरिहर उर्फ हर्षगड हा प्राचीन काळात बांधलेला असून तो अहमदनगरच्या निजामशहाच्या ताब्यात होता. शहाजीराजांनी १६३६ साली निजामशाहीची पुन:स्थापना करतेवेळी त्र्यंबकगडासोबत हा किल्लासुद्धा जिकला.
 
==गडाकडे जाण्याचे मार्ग==