"हरिहर किल्ला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
आशय जोडला.
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ १८:
 
==गडाकडे जाण्याचे मार्ग==
पहिला मार्ग:- [[नाशिक]]-[[त्र्यंबकेश्वर]] रस्त्यावर त्र्यंबकेश्वरच्या ३ किमी अलीकडे डाव्या बाजूला असलेल्या गावाकडून मोखाड्याकडील रस्त्याने गेल्यास निरगुडपाडा हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव लागते.
 
दुसरा मार्ग:- नाशिक-त्र्यंबकेश्वरकडून जव्हारकडे जाणाऱ्या रस्त्याने सापगावकडे जाताना त्र्यंबकपासून १५ किमीवरच्या लागणाऱ्या हर्षवाडीकडे पोचल्यावर किल्ल्याला जाता येते.<ref name="m.maharashtratimes.com"/>
 
तिसरा मार्ग :- [[कसारा]] - [[खोडाळा]] मार्गावरून जाताना देवगावपासून १ किमी अलीकडेच डाव्या बाजूस असलेल्या खोडाळा - टाके हर्ष मार्गाने गेल्यास निरगुडपाडा हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव लागते.
 
==संदर्भ==